पाणी

पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

दिवसभरात तुम्ही किती पाणी पितात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. पहाटे उठल्यावर एक ग्लासभर पाणी पिणं कधीही योग्य असल्याचं सांगितलं जातं, यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही.

Sep 17, 2014, 04:07 PM IST

अतिृवृष्टीने जळगावचं पाणी टंचाईचं संकट मिटलं

काल परवापर्यंत पाणीटंचाईच संकट ओढवेल की काय?, अशी भीती असलेल्या जळगाव जिल्ह्याची चिंता आता मिटलेली आहे. नागरिकांना वर्षभराहून अधिक काळ पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आलाय. 

Sep 11, 2014, 08:24 PM IST

मुंबईकरांसाठी गुड न्यूज...दररोज मिळणार पाणी

मुंबई महापालिकेनं पाणीकपात पूर्णपणे मागे घेतलीय. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Aug 12, 2014, 06:28 PM IST

मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर, पाण्याचे संकट दूर

 मुंबईकरांसाठी पावसानं चांगली बातमी आणलीय. तुळशी आणि मोडकसागर तलावाच्या पाठोपाठ तानसा तलावही भरलाय. त्यामुळे मुंबईवचे पाणी संकट दूर झालेय. तर इतके दिवस पुणेकरांवर रुसलेला पाऊस अखेर पुणेकरांवर प्रसन्न झालाय. पुण्यातली पाणीकपात मागे घेण्यात आलीय. 

Aug 5, 2014, 09:28 AM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर : पाण्याची चिंता मिटली

पाण्याची चिंता मिटली

Aug 5, 2014, 09:24 AM IST

बदलापूरमध्ये कार तुंबलेल्या पाण्यात फसली आणि...

बदलापूर शहरात बेलवली इथे रेल्वे ट्रॅकखालून जाणा-या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात  एक कारचालक अडकला. हा भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरला होता. तरीही उत्साही कार चालकाने शहाणपणा करीत कार पाण्यात घाल्याने त्याच्या जीवावरच बेतले. ग्रामस्थांनी धावाधाव करून  कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

Jul 26, 2014, 09:46 PM IST