राज्यातल्या शहरातलं पाणीसंकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 04:54 PM ISTमुंबईकरांनो,पाणी जपून वापरा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 04:53 PM ISTपुणे,नाशिकमध्ये पाणीबाणी लागू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 01:59 PM ISTठाण्यावरही पाणीकपातीचे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 01:34 PM ISTकॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस...
वीज, गॅस आणि पाण्याविना कसं राहायचं? असा प्रश्न कॅम्पा कोलामधील रहिवाशांना पडला आहे. दोन दशकं जिथं राहिलो, ते घर सोडून जाणं रहिवाशांच्या जीवावर आलंय.
Jun 24, 2014, 08:50 AM ISTनळातून आले सोने, पण रहिवाशांना आश्चर्य नाही
आपल्या घराच्या नळामधून पाण्यासोबत सोन्याचे कण आले तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही, पण अमेरिकेत असे शहर आहे की तेथे नळातून पाण्यासोबत सोन्याचे कण येतात, पण रहिवाशांना त्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही.
Jun 9, 2014, 06:05 PM ISTपाऊस कमी झाला तरी पावसाचे पाणी मुंबईत साठणार
मुंबईत पाणी साठू नये यासाठी मुंबई महानगरपालिका पिपग स्टेशनसारख्या अनेक योजना जरी वापरत असली तरी मुंबईच्या रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साठण्याची भीती पावसाळ्यात मुंबईकरांना सतावते. या वर्षीदेखील भरतीच्या वेळी 22 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
May 18, 2014, 08:30 PM IST... तर नष्ट होईल पृथ्वी?
पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.
May 13, 2014, 05:49 PM ISTव्हिडिओ : तिला खूप खूप रडायचंय पण...!
ही कहाणी आहे एक मुलीची... आयुष्यात केवळ अपमान आणि धक्क्यांशिवाय तिला काहीच मिळालेलं नाही... खूप खूप मन भरून आलंय... पण, तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला असमर्थ ठरतात...
May 8, 2014, 11:19 AM ISTएक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज
दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.
May 6, 2014, 03:39 PM ISTवजन कमी करण्याचा घरगुती उपाय- काकडी!
उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.
May 5, 2014, 05:49 PM ISTमुंबईकरांनो पाणी काटकसरीनं वापरा
मुंबईकरांना यंदा पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे, कारण हवामान विभागाने यंदा पर्जन्यमान कमी असल्याचं सांगितलं आहे.
Apr 29, 2014, 07:26 PM ISTएटीएम कार्ड स्वाईप करा, पाणी मिळवा!
आतापर्यंत आपण पैसे काढाता येणारं एटीएम पाहिलचं आहे. मात्र जर एटीएममधून शुद्ध पाणी मिळाले तर... खरं वाटत नाही ना... मात्र वंदना फाऊंडेशननं मानखुर्दे इथं चक्क शुद्ध पाणी देणारं एटीएम सेंटर सुरु केलंय.
Mar 24, 2014, 12:45 PM ISTआदित्य- सुशांतमध्ये बिनसलं?
बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.
Jan 27, 2014, 12:38 PM ISTमंगळावर पाणी... हा घ्या पुरावा!
मंगळ... याच लालग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात होतं... याचे धडधडीत पुरावेच आता नासाच्या हाती लागले आहेत. याच ग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी जीवसृष्टीही अस्तित्वात होती, असा नासाचा कयास आहे.
Jan 25, 2014, 06:35 PM IST