निसान

Ford प्रमाणेच आणखी एक कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का 'या' कंपनीची कार?

Auto News : ऑटो क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवलेल्या कंपन्यांनाही भारतात अपयश आलं. फोर्ड्, पजेरो ही त्यातलीच काही नावं. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. 

 

Oct 27, 2023, 05:59 PM IST

निसान किक्सचे आज लॉन्चिंग!

 ७ रंगात उपलब्ध

Jan 22, 2019, 01:06 PM IST

निस्सानची नवी कार, किंमत ४ लाखांच्या आत

  निस्सान मोटर इंडियाने मंगळवारी नवी कार लॉन्च केली आहे. ही कार डिझेलवर असणार आहे. हॅचबॅक रेडी-गो, असे या कारचे नाव आहे. त्याची किंमत ३.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम)आहे.

Sep 28, 2017, 09:38 AM IST

निसान लीफ सेकंड जनरेशन मॉडेल लाँच

जपानची कार मेकिंग कंपनी निसानने आपल्या सेकंड जनरेशन कार "लीफ" ला जपानमध्ये लाँच केलं आहे. इलेक्ट्रॉनिक कारमध्ये निसान ही अतिशय लोकप्रिय कार आहे. 

Sep 6, 2017, 05:58 PM IST

निसानची कार झाली २ लाखांनी स्वस्त

जपानची कार बनवणारी कंपनी निसानने त्यांच्या मध्यम श्रेणीच्या सेडान कार सनीची किंमत 1.99 लाख रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने म्हटलं की, आता दिल्लीच्या शोरूममध्ये सनीची किंमत 6.99 लाख रुपये असणार आहे. जी 8.99 लाख रुपयांना ऑन रोड मिळेल.

Apr 21, 2017, 03:27 PM IST

गाडीदेखील स्वत:ची सफाई स्वत: करणार

स्वत:च स्वताची सफाई करुन घेणारी एक नवीन कार जापानची कार कंपनी `निसान`ने तयार केली आहे.

Apr 26, 2014, 03:58 PM IST

निसानची ‘डॅटसन’ चार लाखांपेक्षा कमी किंमतीत

जपानची निसानया कार कंपनी डॅटसन या कारला नव्या रुपात नव्या ढंगात सोमवारपासून बाजारात आणतेय. अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आलीय.

Jul 15, 2013, 06:28 PM IST