मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणूक ही काँग्रेसने स्वबळावर लढवावी असा जोर काँग्रेस नेत्यांनी लावला आहे.
राष्ट्रवादीच्या दबावाच्या राजकारणामुळे काँग्रेस नेत्यांचा हा सूर एकवटला असल्याचं सांगण्यात येतंय.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ही मतं दिल्लीला कळवली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या एका जागेवरून एकमत होतं नसल्याचं दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.