जायकवाडी पाण्याचा वाद : गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती
पाटबंधारे विभागाकडून नवीन निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय
Nov 2, 2018, 08:58 AM ISTनाशिकमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण, गाड्या गेल्या वाहून
जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे रामकुंडात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय.
Nov 1, 2018, 07:44 PM ISTभाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
युवक काँग्रेसने राज्यात ठिकठिकाणी योगासनाच्या माध्यमातून भाजप सरकारचा निषेध नोंदवलाय.
Oct 31, 2018, 07:18 PM ISTमराठवाड्याची पाणीप्रतीक्षा आणखी लांबली
नियोजन अपूर्ण असल्याचं कारण देत आजचा पाणी विसर्ग रद्द करण्यात आला आहे.
Oct 26, 2018, 09:59 PM ISTजायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार
जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी.
Oct 26, 2018, 06:40 PM ISTजायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा
जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी.
Oct 26, 2018, 05:32 PM ISTमराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी उत्तर महाराष्ट्रातून पाणी, शेतकरी संतप्त
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त.
Oct 25, 2018, 10:32 PM ISTनाशिककरांचा महाराष्ट्रातील विमानप्रवास बंद
नेमकं असं का झालंय? त्यामागची कारणं पाहुयात...
Oct 25, 2018, 01:39 PM ISTपोलीस बंदोबस्तात नाशिकमधून 'जायकवाडी'ला पाणी सोडणार
जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला
Oct 25, 2018, 08:53 AM ISTतुकाराम मुंढेंच्या प्रश्नावर तरुण इंजिनिअर निरुत्तर, मग पुढे असं झालं!
एका तरुण इंजिनिअरला आज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं कठीण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल
Oct 20, 2018, 05:46 PM IST१५४ मागासवर्गीय पोलीस उपनिरीक्षकांचे भवितव्य धोक्यात
बढतीतील आरक्षणाच्या मुद्यावरून १५४ मागासवर्गीय पोलीस उपनिरीक्षकांचं भवितव्य धोक्यात आले आहे.
Oct 9, 2018, 06:45 PM ISTआई शाळेत जायला सांगते म्हणून 10 वर्षीय मुलाची आत्महत्या
अवघ्या १० वर्षीय अनिकेत मोकाशे याने आत्महत्या केली.
Sep 29, 2018, 06:37 PM ISTभुजबळांना जोरदार दणका, कर्ज थकविल्याने कंपनीचा लिलाव
कर्ज थकविल्याने भुजबळांच्या कंपनीचा लिलाव.
Sep 27, 2018, 09:01 PM ISTनाशिक पालिकेत तुकाराम मुंढें विरोधात नगरसेवक आक्रमक
नाशिक महापालिकेच्या महासभेत सगळ्याच नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत आक्रमक पावित्रा घेतला.
Sep 19, 2018, 07:07 PM ISTतुरुंगातून घराघरांमध्ये गेलेला बाप्पा...
पर्यावरणपूरक आणि तरीही स्वस्त असलेल्या या सुबक मूर्तींना नाशिककरांनी पसंती दिलीय
Sep 14, 2018, 12:02 PM IST