नाशिक | १८० कोटींच्या मालमत्तेवर आयकर विभागाचा छापा
नाशिक | १८० कोटींच्या मालमत्तेवर आयकर विभागाचा छापा
Nashik And Dhule Income Tax Raid On Hospitals And Diagnostic Center Rupees 180 Crore Seize
नाशिक । ओएलएक्सवर मागवला आयफोन ७ प्लस, हातात आला साबण
नाशिकमध्ये ओएलएक्सवर मागवला आयफोन ७ प्लस, हातात आला साबण
Feb 23, 2019, 11:15 PM ISTआयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे, ७५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर टाकण्यात आलेल्या आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे झालेत. या छापेमारीत एकूण ७५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे.
Feb 23, 2019, 05:30 PM ISTनाशिक । विखुरलेल्या आदिवासी - शेतकऱ्यांच्या एकीचा दणका
किसान विकास सभा शेतकरी मोर्चाची सरकार दरबारी दखल. विखुरलेल्या आदिवासी - शेतकऱ्यांच्या एकीचा दणका
Feb 22, 2019, 11:20 PM ISTनाशिक । मनमाड येथे शेतकऱ्याची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा
मनमाड येथे शेतकऱ्याची आत्महत्या, वीज कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन विक्रीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Feb 22, 2019, 11:10 PM ISTमुंबईकडे निघालेला किसान मोर्चा स्थगित
राज्य सरकारची शिष्टाई सफल झाली आहे. मुंबईकडे निघालेला किसान मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
Feb 21, 2019, 11:45 PM ISTनाशिक | शेतकऱ्यांचा लाँग मार्च आज निघणार
नाशिक | शेतकऱ्यांचा लाँग मार्च आज निघणार
Nashik Farmers To Begin Nashik To Mumbai Long March Today
बिबट्याला पकडल्यावर नाशिकमधील स्थानिकांवर वनविभागाची नाराजी
बिबट्याला पाहताच लोकांचा जमाव झाला. त्यामुळे गर्दी नियंत्रित करताना वनविभागाच्या नाकी नऊ आले.
Feb 18, 2019, 02:28 PM ISTलष्कराचे प्रशिक्षण केंद्र असणारे देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी
या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
Feb 18, 2019, 10:33 AM ISTधक्कादायक, सुंदर दिसत नसल्याने महिलेची आत्महत्या
सुंदर दिसत नाही, या कराणामुळे एका महिलेने आत्महत्या केली आहे.
Feb 14, 2019, 09:27 PM ISTनाशिक । शरद पवारांची छगन भुजबळ यांना निवडणुकीसाठी गळ
शरद पवारांची छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीसाठी गळ
Feb 13, 2019, 11:35 PM ISTनाशिकमध्ये छगन भुजबळांकडून रंगला 'ठाकरे'चा खेळ
खेळ संपल्यावर छगन भुजबळांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं
Feb 12, 2019, 10:15 AM ISTनाशिक । 'डकोटा'ची फिनिक्स भरारी, बंगळुरुमधील शोसाठी सज्ज
'डकोटा'ची फिनिक्स भरारी, बंगळुरुमधील शोसाठी सज्ज
Feb 8, 2019, 11:55 PM ISTनाशिक : महाराष्ट्रातली द्राक्ष निघाली चीनला
नाशिक : महाराष्ट्रातली द्राक्ष निघाली चीनला
Feb 8, 2019, 12:05 PM IST