नाशिक

Nashik Grapes 25th Countries Exports And One More County Add PT2M26S

नाशिक : महाराष्ट्रातली द्राक्ष निघाली चीनला

नाशिक : महाराष्ट्रातली द्राक्ष निघाली चीनला 

Feb 8, 2019, 12:05 PM IST

नाशिकमध्ये तरुणांच्या आत्महत्यांची संख्या वाढली

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात आत्महत्यांचं प्रमाण वाढलं

Feb 5, 2019, 06:47 PM IST

स्मार्ट सिटीच्या कामांना नाशिकमध्ये विरोध

स्मार्ट सिटी कंपनी बरखास्त करण्याची मागणी

Feb 5, 2019, 06:00 PM IST
Nashik Bibtyacha Tharar 25th Jan 2019 PT14M47S

नाशिक | नाशिकमध्ये बिबटयाचा भरदिवसा धुमाकूळ

नाशिक | नाशिकमध्ये बिबटयाचा भरदिवसा धुमाकूळ
Nashik Bibtyacha Tharar 25th Jan 2019

Jan 25, 2019, 04:45 PM IST
Chandwad Three Dead In Car Accident PT56S

नाशिक । मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड अपघात, एकाच कुटुंबातील तीन ठार

नाशिक येथे मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड अपघात, एकाच कुटुंबातील तीन ठार

Jan 24, 2019, 04:30 PM IST

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

 मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटातील रेणुकादेवी मंदिराजवळ अपघात होऊन एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर एक जण जखमी झाला. 

Jan 24, 2019, 04:00 PM IST
Nashik Deputy Commiswsioner Warns People To Use Water Carefully And Dont Waste Water PT2M58S

नाशिक । पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक

नाशिककरांवर पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Jan 22, 2019, 05:50 PM IST
 Nashik 3 Farmers Suicides PT1M39S

नाशिक । धक्कादयक, तीन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

नाशिकात तीन शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

Jan 19, 2019, 12:05 AM IST
Run For Health In Nashik And Nagpur PT1M3S

नाशिक । नाशिककर रन, समृद्ध रनमध्ये धावले हजारो नागपुरकर

नाशिक । नाशिककर रन, समृद्ध रनमध्ये धावले हजारो नागपुरकर

Jan 12, 2019, 10:30 PM IST

शहीद जवानाच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट, ना शासनाकडून मदत

काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेले जवान यांच्या कुटुंबीयांना शासनाने जाहीर केलेली २५ लाखांची मदतही मिळालेली नाही. 

Jan 12, 2019, 07:44 PM IST
Nashik NJP MLA Rahul Ahir Controversial Statement On Farmers Loan PT2M47S

नाशिक । भाजप आमदारांचा अजब प्रकार, शेतकऱ्यांना विष पिण्याचा दिला सल्ला

नाशिकमधील शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी पैशीची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांचा अजब प्रकार समोर आला. शेतकऱ्यांना विष पिण्याचा सल्ला दिला.

Jan 11, 2019, 10:45 PM IST
Shankaryacharya Vidhu Bharti Dharma Yatra Start From Nashik PT29S

नाशिक । विधू शंकर भारती शंकराचार्य मंदिरांच्या नगरित

नाशिकमधून धर्मयात्रेला सुरुवात. विधू शंकर भारती शंकराचार्य मंदिरांच्या नगरित

Jan 11, 2019, 10:25 PM IST

आदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक वक्तव्य

उद्या दिल्लीमध्ये बैठकीत सर्वजण जाणार आहेत आणि आम्ही कुठल्या थरात असणार आहोत, हे स्पष्ट होणार आहे, असे वक्तव्य युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

Jan 10, 2019, 10:31 PM IST
 Nashik Aditya Thackeray On Alliance With BJP PT1M7S

मुंबई । आदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक विधान

नाशिकमध्ये शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत सूचक विधान केले आहे. त्यामुळे युती होणार की नाही, याची पुन्हा चर्चा सुरु झालेय.

Jan 10, 2019, 10:05 PM IST
Nashik,Nifad Heavy Cold Affect On Grapes PT2M

नाशिक । थंडीने २ लाख एकरामधील द्राक्ष बागांचे नुकसान

नाशिक, निफाड येथे कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

Jan 10, 2019, 09:15 PM IST