नाशिक

शेतकरी संप संपला, पण आंदोलन सुरूच राहणार

शेतकरी संप संपला, पण आंदोलन सुरूच राहणार

Jun 8, 2017, 07:43 PM IST

शेतकरी संप मागे : कृषी उत्पन्न बाजार समितींतील परिस्थिती पूर्वपदावर

शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत.  आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ५२५ गाड्यांची आवक झालीय. 

Jun 8, 2017, 08:33 AM IST

अभियांत्रिकी कॉलेजांचे धाबे दणाणले

अभियांत्रिकी कॉलेजांचे धाबे दणाणले

Jun 7, 2017, 09:24 PM IST

नाशिकच्या दिंडोरीतील तिहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं

नाशिकच्या दिंडोरीतील तिहेरी हत्याकांडाचं उलगडा झालाय. 

Jun 7, 2017, 07:45 PM IST

नाशिकमध्ये बाजार समितीचे व्यवहार ठप्प, आठवडी बाजार सुरु

 शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसत आहेत. संपाचं अत्यंत महत्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहरात आज बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. मात्र, आठवडी बाजार सुरु असल्याने थोडासा दिला मिळालाय.

Jun 7, 2017, 09:45 AM IST