नाशिक

डॉन दाऊदच्या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्याला भाजप मंत्र्यांची उपस्थिती

 डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा नुकताच नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, महापौर यांच्यासह नाशिकमधले सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते. 

May 24, 2017, 07:13 PM IST

'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!

'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!

May 21, 2017, 04:25 PM IST

'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!

लष्करात नोकरीचं आमिष दाखवून तिनं बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातला आणि फरार झाली. नाशिक पोलीस तिचा शोध घेतायत. असे प्रकार नेहमीच आपल्या आसपास घडत असतात पण तरीही अशा आमिषाला आपण बळी पडतोच...

May 21, 2017, 12:54 PM IST

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. 

May 18, 2017, 10:18 PM IST

जात-पंचायतीचा निर्णय : मुलीनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं म्हणून...

मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात समाजातीलच दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने पंचांनी सासरच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. पाच वर्षापूर्वी झालेल्या विवाहाची झळ या कुटुंबाला आता बसू लागली असून कुटुंबातील मुलामुलींचं लग्न होत नाहीत.

May 18, 2017, 07:34 PM IST

टोळक्याचा धुडगूस सुरू होता... आणि नागरिक पाहात राहिले!

नाशिकच्या पंचवटी परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्याने लाठ्या-काठ्या धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवीत १५ ते २० गाड्यांची तोडफोड केली. एक दीड तास गुंडांचा धुडगूस सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

May 16, 2017, 08:37 PM IST

तुमची भाड्याने दिलेली गाडी कशासाठी वापरली जाते?

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीसाठी गाडी भाड्याने मिळते. ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. नाशिकचे सोनसाखळी चोर विना नंबर प्लेटची नवी कोरी गाडी घेऊन येतात.

May 16, 2017, 02:05 PM IST