नाशिक

नगरसेवकांच्या निधीत घसघशीत वाढ

नगरसेवकांच्या निधीत घसघशीत वाढ

May 31, 2017, 02:55 PM IST

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

नाशिकमध्ये आठ दिवसात तिसरा खून झाल्यानं शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. 

May 31, 2017, 09:11 AM IST

मुख्यमंत्री नाशिक दौ-यावर, पालिकेच्या कामकाजाचा घेणार आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौ-यावर येणार असून ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थळ असणा-या भगूर गावाला आणि सावरकरांच्या वाड्याला भेट देणार आहेत. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूरमध्ये अभिवादन सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर एका शैक्षणिक संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

May 28, 2017, 10:16 AM IST

नाशिकमध्ये दारणा नदीपात्रात चार मुलं बुडाले

दारणा नदीपात्रात चार जण बुडाले आहेत. चारही मुलं पोहण्यासाठी नदीत गेली होती. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून अद्याप दोघांचा शोध सुरु आहे. पळसे शिवारात ही घटना घडली आहे.

May 27, 2017, 01:49 PM IST

गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षात तरुणाचा हकनाक बळी

गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षात एका कोवळ्या मुलाचा हकनाक बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार, नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकमध्ये तुषार साबळे या १५ वर्षांच्या मुलावर काल दिवसाढवल्या जीवघेणा हल्ला झाला होता. 

May 26, 2017, 09:30 PM IST

नाशिकमध्ये स्कोडा-स्विफ्टच्या अपघातात तीन ठार

नाशिकच्या गडकरी चौकात आज पहाटे 5.30 वाजता स्विफ्ट डिझायर आणि स्कोडा सुपर्ब कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात मायलेकीसह 3 जण जागीच ठार झालेत. 

May 26, 2017, 06:14 PM IST

नाशिक जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह पाऊस, चार ते पाच जनावरांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्याला वादळी वा-यासह पावसानं झोडपून काढलं. संध्याकाळी बरसलेल्या या जोरदार पावसाचा फटका नाशिककरांना बसला. 

May 25, 2017, 09:39 PM IST

नाशकात टोळक्याकडून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

दहावीतील  विद्यार्थ्याची हत्या अज्ञात टोळक्याने केली. या टोळक्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. 

May 25, 2017, 08:56 PM IST