महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 02:58 PM ISTशेतकरी आंदोलन, महाराष्ट्र बंदमुळे अनेक बाजार समिती ओस
Jun 5, 2017, 02:42 PM ISTशेतकरी संप : महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद
Jun 5, 2017, 02:36 PM ISTशेतकरी संप आंदोलन, अहमदनगरमध्ये दुधाचा टॅंकर पेटवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 02:22 PM ISTशेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड
शेतकऱ्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.
Jun 5, 2017, 12:12 PM ISTशेतकरी आंदोलन पेटणार, पोलिसांचा लाठीचार्ज तर साताऱ्यात दगडफेक
नांदगाव - चाळीसगांव रास्त्यावर जळगाव खुर्द येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे शेतकरी संपप्त झालेत. पोलिसांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरु केला. याचे पडसात परिसरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.
Jun 5, 2017, 10:43 AM IST८ तारखेला ठरणार शेतकरी संपाची पुढची दिशा
राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. यानूसार आज या शेतकरी संघटना राज्यभर चक्काजाम करणार आहेत. नाशिकमध्ये बुधाजीराव मुलीक यांच्या आध्यक्षतेखाली शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Jun 5, 2017, 09:27 AM ISTस्टाफ सिलेक्शन परीक्षेचा आयोगाला विसर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 09:02 PM ISTनाशकात शेतकरी संपाबाबत संभ्रम, काही शेतकऱ्यांचा संप सुरुच
Jun 3, 2017, 09:12 PM ISTनाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2017, 08:03 PM ISTनाशिक जिल्ह्यात संप सुरुच राहणार, सर्वच राजकीय पक्ष मैदानात
जिल्ह्यातील किसान क्रांती आंदोलनाच्या बैठकीत आता सर्वच राजकीय पक्ष मैदानात आले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीच्या अमृता पवार आणि मकपाचे आमदार ही यात सक्रियपणे नेतृत्व करू लागले आहेत. आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
Jun 3, 2017, 02:40 PM ISTनाशिक | रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लहान विक्रेत्यांचा शेतकरी संपाला पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2017, 09:00 PM ISTनाशिकमध्ये शेतकऱ्यांचा कडकडीत बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2017, 09:00 PM ISTनाशिक : माल विकण्यासाठी बळीराजा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 05:15 PM ISTअर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह
अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह
May 31, 2017, 03:43 PM IST