पावसानं भाजीपाल्याचं नुकसान, दर वाढले
पावसानं भाजीपाल्याचं नुकसान, दर वाढले
Jul 6, 2017, 10:07 PM ISTनाशिक महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 11:30 PM ISTसावधान, गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाला भुलतेय तरुण पीढी!
पुस्तकं वाचून लोक शहाणे होतात असा आजवर समज होता. मात्र राज्याची क्राईम कॅपिटल होऊ घातलेल्या नाशिकमध्ये अजब प्रकार पाहायला मिळतोय. कुख्यात गुन्हेगारांवर आधारीत पुस्तकं वाचून इथले गुन्हेगार कारवाया पूर्ण करत असल्याचं पाहायला मिळतंय.
Jul 4, 2017, 10:38 PM ISTसह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सौंदर्याविष्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 08:53 PM ISTनाशिकमधल्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासून गर्दी
नाशिकमधल्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासून गर्दी
Jul 4, 2017, 06:43 PM ISTड्रायव्हरला डुलकी आली तर अलार्म वाजणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2017, 05:36 PM ISTनाशिकमध्ये सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
गेल्या आठ पंधरा दिवसपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शहराजवळील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगरावरून दुधी धबधबे वाहू लागले आहेत. धुक्याने ह्या सौंदर्यात आणखीनच भर पडली असून निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो आहे.
Jul 2, 2017, 04:56 PM ISTजीएसटीवर नाशिकमधील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 06:36 PM ISTनाट्यनिर्मात्यांकडून GST आकारणीला विरोध
नाट्यनिर्मात्यांकडून GST आकारणीला विरोध
Jun 30, 2017, 03:11 PM ISTपंचवटीमधल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 09:40 PM ISTमुंबई-पुणे-नागपूर-नाशिक : सुपरफास्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 09:38 PM ISTसहकार विभागाचा दणका, नाशिक जिल्हा बँक गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश
सहकार विभागाने कलम ८८ प्रमाणे नाशिक जिल्हा बँकेच्या गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश दिलेत. बँकेचे सर्व संचालक आणि अधिका-यांना याबाबत १० जुलैपर्यंत खुलासा करावा लागणार आहे.
Jun 29, 2017, 09:30 PM ISTव्हॉट्सअॅप हॅक झाल्याच्या नाशिकमध्ये तक्रारी
नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधल्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होत आहेत. डॉक्टर्सशी संबंधित असलेल्या काही ग्रुपमधील सदस्यांचे व्हाट्सअॅप अकाऊंटस हॅक झाल्याचे प्रकार घडू लागले आहेत. डॉ. नीलेश सुदाम दाते आणि गौरी पिंप्रोळकर यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेबद्दल तक्रार केली आहे.
Jun 29, 2017, 06:05 PM ISTनाशिक : रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धेत भारताचा ठसा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 05:40 PM IST