नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे. 

Jan 19, 2025, 11:31 PM IST