नवी मुंबई

आता शाळाच म्हणू लागल्या, फी भरण्यासाठी कर्ज काढा

नर्सरी शिक्षणासाठीसुद्धा आता कर्ज काढायचं का, पालकांपुढं मोठा पेच 

Sep 25, 2020, 08:52 AM IST

नवी मुंबईतील ११ खासगी रुग्णालयांना दणका, ३२ लाख रुपये रुग्णांना परत

कोरोनाच्या संकटात रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना नवी मुंबई महापालिकेने चाप लावला आहे. 

Sep 12, 2020, 10:34 PM IST

राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

मुंबईसह, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, रायगड भागात पावसाची हजेरी

Sep 11, 2020, 09:43 PM IST

मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी...

Sep 3, 2020, 03:09 PM IST

कोरोना काळातील मोठा रेशनिंग तांदूळ काळाबाजार उघड, तीन जणांना अटक

 सर्वसामान्य गोरगरीबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ तो त्यांना न मिळता थेट परदेशात निर्यात करण्यात आला. हा सर्वात मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे.  

Sep 3, 2020, 08:29 AM IST

नवी मुंबई महापालिका हद्दीतील मॉल सुरू करण्यास परवानगी

मिशन बिगेनअंतर्गत नवी मुंबई महापालिका हद्दीतील मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

Sep 3, 2020, 07:55 AM IST

देशातील स्वच्छ शहरांची यादी : इंदौर अव्वल स्थानी; नवी मुंबईचा तिसरा क्रमांक

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली घोषणा

Aug 20, 2020, 03:06 PM IST

नवी मुंबईत MSEB कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या 'या' कार्यकर्त्यांना अटक

 नवी मुंबईत वाशी सेक्टर १७ मधील MSEB कार्यालय तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Aug 11, 2020, 03:47 PM IST

मनसेचा नवी मुंबईत राडा, MSEB कार्यालयाची तोडफोड

राज्यात महावितरण कंपनीकडून भरमसाठी विद्युत बिले दिल्याने तीव्र नाराजी आहे. आज नवी मुंबईत राग अनावर झाल्यानंतर  मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीचे कार्यालय फोडले.

Aug 11, 2020, 02:06 PM IST

नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन अंशत: शिथील

नव्या नियमावलीसह अनलॉक करत कोरोनाशी लढण्याचा  निर्धार 

 

Jul 20, 2020, 07:43 AM IST
Navi Mumbai Again Lockdown For 10 Days For Rising Corona Patients As No Lockdown In APMC PT2M40S

नवी मुंबई | आजपासून १३ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन

नवी मुंबई | आजपासून १३ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन

Jul 3, 2020, 07:40 PM IST

कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या नवी मुंबईतही लॉकडाऊन जाहीर

अखेर नवी मुंबईत ही लॉकडाऊन जाहीर

Jul 1, 2020, 09:55 PM IST

कोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत

नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.  

Jul 1, 2020, 02:18 PM IST