नवी मुंबई

CAG Report To be Presented In Maharashtra Budget Session For CIDCO Scam PT1M47S

मुंबई । कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. तर सिडकोबाबत कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. दरम्यान, सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे.

Mar 4, 2020, 10:15 AM IST

कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?

 सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  

Mar 4, 2020, 08:06 AM IST

नवी मुंबई भरदिवसा महिलेचे कारसह अपहरण, गोळी झाडून केली हत्या

बँकेत गेलेल्या पतीची वाट पाहत कारमध्ये बसलेल्या प्रभावती भगत (५०) यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली.  

Mar 3, 2020, 09:48 AM IST

रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार उघड, रॅकेट पुरवायचे दहशतवादासाठी पैसे

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे सर्वात मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात आले आहे.  

Feb 26, 2020, 11:31 PM IST
 Navi Mumbai People Reaction On Rising Toll Prices PT1M36S

नवी मुंबई | एक्सप्रेस-वे वरचा प्रवास महागला

नवी मुंबई | एक्सप्रेस-वे वरचा प्रवास महागला

Feb 26, 2020, 05:05 PM IST

मनसेचा १४ वा वर्धापनदिन सोहळा नवी मुंबईत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर 

Feb 23, 2020, 03:29 PM IST

धक्कादायक! एकाच कुटुंबात आढळले चौघांचे मृतदेह

मृतांमध्ये दोन लहान मुलं पती आणि पत्नीचा समावेश 

Feb 22, 2020, 04:07 PM IST

मुंबईच्या ट्रेनमध्ये तरुणाला बेदम मारहाण, स्टेशनवर उतरण्यापासून रोखलं

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल लोकल मध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Feb 19, 2020, 07:39 PM IST

नवी मुंबईकरांना करवाढीचा बोजा नाही, १.९ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

 नवी मुंबई  महापालिकेचा (Navi Mumbai) २०२०-२०२१ चा १.९ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर (Navi Mumbai Municipal Corporation has presented a balance budget) करण्यात आला आहे. 

Feb 18, 2020, 09:10 PM IST
 New Mumbai BJP Four Corporator Resign PT48S

नवी मुंबई | राज्य अधिवेशन संपताच भाजपला गळती

नवी मुंबई | राज्य अधिवेशन संपताच भाजपला गळती

Feb 18, 2020, 09:25 AM IST

नवी मुंबईत भाजपला झटका, चार नगरसेवकांचा पालिका आयुक्तांकडे राजीनामा

नवी मुंबईत भाजपला (BJP) पहिला झटका बसला आहे. चार नगरसवेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

Feb 17, 2020, 10:14 PM IST
Navi Mumbai BJP Leader Radhakrishna Vikhe Patil Criticise Maha Vikas Aghadi PT1M33S

नवी मुंबई | सरकार पाडण्याची आवश्यकताच नाही- विखे-पाटील

नवी मुंबई | सरकार पाडण्याची आवश्यकताच नाही- विखे-पाटील

Feb 16, 2020, 04:50 PM IST

भाजप प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार - विनोद तावडे

प्रखर आंदोलन हे सत्ताधारी विरोधात यापुढच्या काळात उभे केले, अशी माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली. 

Feb 15, 2020, 06:32 PM IST
New Mumbai Vinod Tawde PC 15Th Feb 2020. PT4M40S

नवी मुंबई । भाजपचे अधिवेशन, विनोद तावडे यांची पत्रकार परिषद

नवी मुंबईत भाजपचे अधिवेशन, विनोद तावडे यांची पत्रकार परिषद

Feb 15, 2020, 05:30 PM IST
Thackeray government canceled 2 crore controversial plot in Navi Mumbai PT1M23S

नवी मुंबई | २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द

नवी मुंबई | २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द

Feb 9, 2020, 12:15 AM IST