नवी मुंबईत कोविड १९ टेस्टिंग लॅब सुरु करण्यासाठी मनसेचं पालकमंत्र्यांना पत्र
नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
Jun 28, 2020, 08:53 PM ISTनवी मुंबईच्या लॉकडाऊनमध्ये आणखी ७ दिवसांची वाढ
नवी मुंबईच्या लॉकडाऊनमध्ये आणखी ७ दिवसांची वाढ
Jun 26, 2020, 09:50 PM ISTनवी मुंबईकरांचा चिंता वाढल्या, आज सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ
नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात रोज होणारी वाढ चिंतेचं कारण बनली आहे.
Jun 10, 2020, 04:11 PM ISTपालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, नवी मुंबईतही पाऊस
पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात झाली.
Jun 4, 2020, 09:19 AM ISTनवी मुंबई | प्रवाशांअभावी ट्रेन्सना विलंब - गोयल
नवी मुंबई | प्रवाशांअभावी ट्रेन्सना विलंब - गोयल
May 26, 2020, 08:45 PM ISTमाणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून
रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता.
May 23, 2020, 01:57 PM ISTनवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १२०० च्या वर, गणेश नाईक यांचा इशारा
नवी मुंबई शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० च्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 20, 2020, 01:17 PM ISTक्लीन सिटी : नवी मुंबई शहराला पुन्हा एकदा पंचतारांकित मानांकन जाहीर
नवी मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे. देशातल्या सहा स्वच्छ पंचतारांकित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.
May 20, 2020, 08:35 AM ISTनवी मुंबई पालिकेचा भोंगळ कारभार, तरुणीचा मृतदेह समजून तरुणाचा दिला आणि...
नवी मुंबई महापालिका आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याचा मनस्ताप दोन्ही कुटुंबीयांना सहन करावा लागला.
May 19, 2020, 12:29 PM ISTनवी मुंबई | ११ ते १७ मेपर्यंत एपीएमसी बंद राहणार
नवी मुंबई | ११ ते १७ मेपर्यंत एपीएमसी बंद राहणार
May 11, 2020, 04:05 PM ISTनवी मुंबई | कोरोनाचे ८२ रूग्ण, एकाच दिवसात सर्वात मोठी वाढ
नवी मुंबई | कोरोनाचे ८२ रूग्ण, एकाच दिवसात सर्वात मोठी वाढ
May 10, 2020, 10:25 PM ISTनवी मुंबईत ६ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण
नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ
May 5, 2020, 09:50 PM ISTCoronavirus : जाणून घ्या महाराष्ट्रातील रेड, आँरेंज आणि ग्रीन झोन
Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता या विषाणूच्या प्रादुर्भावाची क्षमता आणि रुग्णसंख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील बहुतांश भागांची विभागणी ही रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १४ रेड झोन, १६ ऑरेंज झोन आणि ६ ग्रीन झोनचा समावेश आहे.
May 2, 2020, 02:50 PM ISTराज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नेमणार
निवडणूक पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाची सूचना
Apr 28, 2020, 02:10 PM ISTकोरोनाचे संकट : APMC मार्केटवर ड्रोन कॅमेऱ्याची असणार नजर
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.
Apr 15, 2020, 03:25 PM IST