Navi Mumbai | नवी मुंबईत उभं राहणार प्रति तिरुपती बालाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन
Prati Tirupati Balaji temple in Navi Mumbai Bhumi Pujan by Chief Minister Eknath Shinde
Jun 7, 2023, 08:05 AM ISTचुकूनही मुलांना या शाळेत प्रवेश घेवू नका; नवी मुंबई, ठाण्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध
ठाणे जिल्हा परिषदेने अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाणे जिल्हा हद्दीत येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, अंबरनाथसह भिवंडीतील नामांकित शाळांचा समावेश आहे.
Jun 6, 2023, 06:45 PM ISTठाणेकरांचा जीव धोक्यात! महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत तुमच्या इमारतीचं नाव तर नाही?
Dangerous Buildings Navi Mumbai and Thane : पावसाळ्यात तोंडावर येताच मुंबई आणि ठाण्यातील धोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यातच आता ठाणे महापालिकेडून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
May 25, 2023, 02:05 PM ISTमहिला सार्वजनिक शौचालयात गेली, छतावर मोबाईलची लाईट दिसली... नवी मुंबईतली संतापजनक घटना
नवी मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रिकरण करुन व्हिडिओ बनवणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
May 12, 2023, 07:31 PM ISTहे कशाचे परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, उरणमधील धक्कादायक घटना
रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना, सोशल मीडियाच्या अतिवापराचा अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम
Feb 17, 2023, 02:13 PM ISTCrime News: नवी मुंबईत 'मुन्नाभाई MBBS', हाय प्रोफाईल टोळीचा पराक्रम, कोट्यावधींचा गंडा!
Crime News: पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या टोळीने एमबीबीएसला ऍडमिशन (MBBS Admission) मिळवून देण्याच्या अमिषाने देशभरातील अनेक गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचं तपासात आढळून आलंय.
Jan 19, 2023, 12:20 AM ISTनवी मुंबईत दोन तृतीय पंथ गटात हाणामारी; Video Viral
(social Media) सोशल मीडियावर हल्ली Free Style हाणामारीचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत. पतीला पत्नीनं दुसऱ्याच महिलेसोबत पाहिल्यानंतरची हाणामारी, रेल्वेमध्ये महिलांची हाणामारी, रस्त्यावर तरुणींची हाणामारी वगैरे वगैरे.
Oct 28, 2022, 09:30 AM ISTनवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त - प्रकाश आंबेडकर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आता वाढत आहे.
Jun 10, 2021, 04:51 PM ISTनवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची १६ फेब्रुवारीला प्रसिद्धी
नवी मुंबई, ( Navi Mumbai) वसई - विरार ( Vasai-Virar) आणि कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; (Municipal Elections) तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
Feb 2, 2021, 09:08 PM ISTनवी मुंबईत बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण
नवी मुंबईतकोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण
Feb 1, 2021, 08:25 PM ISTनवी मुंबई | यूके पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोना मुंबईच्या वेशीवर
नवी मुंबई | यूके पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोना मुंबईच्या वेशीवर
Jan 11, 2021, 09:15 AM ISTदक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाचा नवी मुंबईत शिरकाव; ३ रूग्ण सापडले
दक्षिण आफ्रिकेतील E484K म्युटेशन खतरनाक
Jan 11, 2021, 08:35 AM ISTनवी मुंबईत रेयान शाळेबाहेर पालकांचे आंदोलन
दहावीच्या मुलांचे (10th Exam Application) बोर्डाचे अर्ज भरण्यास शाळेने नकार दिला आहे. त्यामुळे पालक अधिक आक्रमक झाले आहेत.
Jan 8, 2021, 01:56 PM ISTनवी मुंबई | ऐरोली ते उरण फ्लेमिंगोंचा मेळा
नवी मुंबई | ऐरोली ते उरण फ्लेमिंगोंचा मेळा
Jan 8, 2021, 11:25 AM ISTनवी मुंबई | रोहित पवारांची एपीएमसीला अचानक भेट
नवी मुंबई | रोहित पवारांची एपीएमसीला अचानक भेट
Jan 5, 2021, 09:30 AM IST