नरेंद्र मोदी

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना लाभ

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने  (पी.एम.ओ.) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या योजने अंतर्गत तब्बल ७,७०० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

Aug 21, 2017, 10:00 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे?

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या संकेताने दिल्ली दरबारी सत्ताधारी वर्तुळात चांगलीच गरमागरमी आहे. अर्थातच कोणाच्या पदरात किती दान टाकायचे हे मोदी-शहा ही दुकलीच ठरवणार असली तरी, एनडीएच्या घटक पक्षांनी मात्र दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे.

Aug 21, 2017, 05:37 PM IST

लष्करामध्ये आरक्षणाची रामदास आठवलेंची मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका होत आली आहे.

Aug 21, 2017, 05:09 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत; अमित शहांचा चेन्नई दौरा रद्द

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मिळत असून, अनेक मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. तसेच, काही नव्या चेहऱ्यांनाही मोदी मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत रंगली आहे.

Aug 21, 2017, 04:56 PM IST

सरकारने वाढवली भीम अॅपवर कॅशबॅक सुविधेची मर्यादा !

सरकारने भीम अॅपवर असणारी कॅशबॅक सुविधा पुढील वर्ष मार्चपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ घेत भीम अॅपद्वारे पैसे स्वीकारणाऱ्या दुकानदारांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जाईल.

Aug 21, 2017, 08:59 AM IST

'मग राम भक्त मोदी असत्यवचनी कसे?'

शेतक-यांच्या प्रश्नावर येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत शेतक-यांच्या विशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

Aug 20, 2017, 11:22 PM IST

मोदींनी दिली मंत्र्यांना तंबी; म्हणाले...

गाडीच्या छतावरची लाल बत्ती गूल करून व्हिआयपी कल्चरला लगम घातल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना आणखी एक तंबी दिली आहे.

Aug 20, 2017, 04:46 PM IST

ममता बॅनर्जी म्हणतात, 'मी मोदींचे समर्थन करते, पण...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी एक विधान केलं आहे.

Aug 20, 2017, 12:16 PM IST

वाराणसीच्या रस्त्यांवर नरेंद्र मोदी बेपत्ता

उत्तरप्रदेशच्या वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले पोस्टर लागलेले दिसत आहेत. 

Aug 19, 2017, 09:36 AM IST

'पीएम मोदींनी आर्थिक सुधारणांत अटल बिहारी, मनमोहन सिंग सरकारला टाकले मागे'

अमेरिकेतील एक प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिलाय. त्यामुळे कमी कालावधीत मोदी सरकारने ३७ क्षेत्रात मोठी सुधारणा केलेय. ही कामगिरी तीन वर्षांत केलेय.

Aug 18, 2017, 05:53 PM IST

डोकलामवरून भारत - चीन वादात जपानचा भारताला पाठिंबा

बळाचा वापर करून जैसे थे परिस्थिती बदलणं चुकीचं असून डोकलामविषयी भारताची भूमिका योग्यच असल्याचं जपाननं म्हटलंय. 

Aug 18, 2017, 01:51 PM IST

मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही : राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  गेल्या तीन वर्षात मोदी सरकारनं आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असा राहुल गांधींनी आरोप केला. 

Aug 17, 2017, 10:01 PM IST

...ही आहे पंतप्रधान मोदींची नवी काssssर!

अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'बीएमडब्ल्यू सीरिज ७' ही गाडी तैनात असते परंतु, स्वातंत्र्यदिनी मात्र ते अचानक दुसऱ्याच एका गाडीतून उतरताना दिसले. 

Aug 17, 2017, 09:07 AM IST

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर मोदींनी तोडला प्रोटॉकॉल

71 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरेनुसार राजधानी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्यावरून देशाला उदे्देशून भाषण केले. मात्र, हे भाषण करत असताना मोदींनी प्रोटोकॉलचा भंग केला. 

Aug 15, 2017, 10:38 PM IST

नोटबंदीमुळे व्याजदर घटले, कर्जं स्वस्त झाली: नरेद्र मोदी

७१व्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीत लाल किल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा देशाला झालेला फायदा सांगितला. मोदी म्हणाले नोटबंदीमुळे बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला. ज्यामुळे कर्जांवरील व्याजदर घटले आणि कर्जे स्वस्त झाली.

Aug 15, 2017, 07:10 PM IST