नरेंद्र मोदी

बुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला होणार आहे.

Sep 11, 2017, 08:52 PM IST

देश अस्वच्छ करणारांना 'वंदे मातरम' बोलण्याचा हक्क नाही: मोदी

'स्वच्छ भारत अभियान' आणि 'वंदे मातरम' यांची सांगड घालत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अस्वच्छ करणारांची कानउघडणी केली आहे. पान खाऊन  भारतमातेवर पिचकारी मारणारांना 'वंदे मातरम' म्हणण्याचा काहीच अधिकार नसल्याचे मोदींनी म्हटले आहे. 

Sep 11, 2017, 03:57 PM IST

महिलांचा आदर करणाऱ्यांना १०० वेळा नमन - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या तरुणांना महिलांचा आदर आणि स्वच्छ भारत मिशनचा संदेश दिला.

Sep 11, 2017, 01:20 PM IST

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदींनी पहिल्यांदाच बोलावली कॅबिनेटची बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विस्तारीत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ३ सप्टेंबरला झालेल्या विस्तारानंतर १२ सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडेल.

Sep 10, 2017, 07:16 PM IST

मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलं

उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुक्या पत्नीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र काढलं म्हणून चिडून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलंय. 

Sep 9, 2017, 06:24 PM IST

पंतप्रधानांच्या संपत्तीत झाली आहे एवढी वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीविषयीही सर्वांना उत्सुकता आहे. त्यांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे.  

Sep 9, 2017, 06:08 PM IST

राहुल गांधींचा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेडच्या सभेत पंतप्राधन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.  

Sep 8, 2017, 01:26 PM IST

'पंतप्रधान मोदी तर राहुल - केजरीवालांनाही फॉलो करतात'

बंगळुरूमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजप समर्थक निखिल दधीच नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून वादग्रस्त ट्विट करण्यात आलं. पंतप्रधान मोदी या ट्विटर अकाऊंटला फॉलो करत असल्यानं त्यावरून बराच वादही निर्माण झाला. यावर आज भाजपनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. 

Sep 7, 2017, 09:25 PM IST

आत्मसंतुष्टी टाळा आणि कामाला लागा - रघुराम राजन

भारत खूप काही करू शकतो, परंतु यासाठी देशाला आत्मसंतुष्टीपासून दूर राहावं लागेल, असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय. 

Sep 6, 2017, 11:34 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची खुशखबर...

तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुशखबरी ठरू शकते.

Sep 5, 2017, 04:05 PM IST