मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले?- दरेकर
कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे याचे भाजपला आणि मोदींना समजते.
Jul 19, 2020, 07:50 PM ISTराम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला
मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीवर पवारांनी टीका केली.
Jul 19, 2020, 06:27 PM ISTCoronavirus : शेठ टाळी- थाळी वाजवली, आता डीजे लावू का; सेलिब्रिटीचा बोचरा सवाल
आता इथं शेठ कोण याचा अंदाज तुम्हाला आला असेलच...
Jul 14, 2020, 05:22 PM IST'शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही, पवारांनी एनडीएसोबत यावं'
शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात
Jul 11, 2020, 05:07 PM ISTमोदीही पंडित नेहरुंसारखेच वागले, त्यांचा निर्णय योग्यच- शरद पवार
यापूर्वीही भारत-चीन मुद्द्यावरुन शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती.
Jul 7, 2020, 10:49 PM ISTनोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत रेशन दिलं जाणार : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला संबोधिक केले.
Jun 30, 2020, 04:23 PM ISTUnlock 2 : केंद्रानं आखले नवे नियम; जाणून घ्या काय सुरु राहणार आणि काय बंद
वाचा सविस्तर वृत्त
Jun 30, 2020, 07:10 AM ISTआम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा
'भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे'
Jun 28, 2020, 11:42 AM ISTपंतप्रधान मोदी आज 'मन की बात'मधून जनतेला संबोधित करणार
सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमातून देशावासियांना संबोधित करणार
Jun 28, 2020, 07:47 AM ISTपंतप्रधान मोदी भारतीय सैनिकांच्या जात, प्रांताच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत- शिवसेना
देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?
Jun 26, 2020, 08:46 AM ISTइतकं होऊनही चीनकडून मोदींचं कौतुक का, राहुल गांधींचा संतप्त सवाल
चीननं आपल्या जवानांना मारलं....
Jun 23, 2020, 10:05 AM IST'सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसतंय'
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे.
Jun 22, 2020, 10:50 AM ISTपंतप्रधान मोदींनी सुरु केली रोजगार योजना; 'या' राज्यांतील ११६ जिल्ह्यांना लाभ मिळणार
या योजनेसाठी 50,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.
Jun 20, 2020, 04:25 PM ISTआपण इतके सक्षम आहोत की, सगळ्यांनीच निश्चिंत राहा - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख सीमा वादानंतर भारत आणि चीन यांच्यात मोठा तणाव वाढला असताना प्रथमच जाहीर भाष्य केले आहे.
Jun 20, 2020, 02:24 PM IST'सध्या आपण एकजुटीने राहिले पाहिजे, पण मोदींना सर्वांना सोबत घ्यायचेच नाही'
आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jun 19, 2020, 03:40 PM IST