फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत
अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
Nov 4, 2020, 03:55 PM ISTArnab Goswami : अर्णब गोस्वामींना अटक करताच अमृता फडणवीसांची अशी प्रतिक्रिया
पाहा त्या म्हणाल्या तरी काय?
Nov 4, 2020, 02:55 PM ISTकोरोनाबाधित देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरेपी
प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी दिली माहिती
Oct 27, 2020, 02:19 PM ISTफडणवीसांकडून कोरोना झाल्याचं नाटक, म्हणणाऱ्याला रोहित पवारांनी असं उत्तर दिलं की....
फडणवीस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बाब नुकतीच समोर आली
Oct 26, 2020, 04:44 PM ISTमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अतिशय फसवे, फडणवीसांची टीका
जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी असल्याचा आरोप
Oct 23, 2020, 05:13 PM ISTमला पक्ष सोडायचा नव्हता, सोडण्यास भाग पाडलं - एकनाथ खडसे
भाजपसोडून एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल होण्यासाठी
Oct 22, 2020, 03:42 PM ISTशेतकऱ्यांच्या मागे बँकांनी कर्जवसुलीसाठी लावलेला तगादा थांबवा- देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी परिस्थिती पत्रकार परिषद घेऊन मांडली, यावेळी
Oct 21, 2020, 07:22 PM ISTएकनाथ खडसे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Oct 21, 2020, 07:00 PM ISTउद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला, 'चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे पाहायला वेळच नाही'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.
Oct 21, 2020, 05:29 PM ISTभाजपाला रामराम घेताना, खडसेंच्या मनातला राग ओठांवर आला | महत्त्वाचे मुद्दे
भाजपा सोडण्याचा निर्णय घेतलानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी भूतकाळातीला काही प्रसंगाचे दाखले देत प्रखर मत मांडलं.
Oct 21, 2020, 03:05 PM ISTनाथाभाऊंनी पक्ष सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया....
पाहा ही बातमी कळताच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Oct 21, 2020, 01:51 PM ISTलाव रे 'तो' व्हिडिओ! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
पवारांच्या वक्तव्याबाबत म्हणाले....
Oct 20, 2020, 11:31 AM ISTमुख्यमंत्र्यांचे गंभीर स्थितीत थिल्लर वक्तव्य, फडणवीसांचा पलटवार
फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Oct 19, 2020, 06:35 PM ISTविरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस करणार अतिवृष्टी भागाचा दौरा
देवेंद्र फडणवीस यांचा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच दौरा
Oct 17, 2020, 02:03 PM IST