देवेंद्र फडणवीस

'जलयुक्त शिवारच्या ०.१७% कामाचं मूल्यमापन अचूक कसं?', कॅगच्या अहवालावर भाजपचा सवाल

फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका कॅगने ठेवला.

Sep 9, 2020, 07:11 PM IST

सहकारी बँका बुडवणाऱ्या संचालकांची निवडणूक बंदी महाविकासआघाडी सरकारने उठवली

देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय महाविकासआघाडी सरकारने बदलला

Sep 8, 2020, 08:16 PM IST

कॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका

आता कॅगने या योजनेमुळे मूळ उद्दिष्टांची पूर्ती झालीच नसल्याचे म्हटले आहे. 

Sep 8, 2020, 06:19 PM IST

फडणवीस दिल्लीचे ब्लू आय बॉय; महाराष्ट्रासाठी एवढं तरी करावं- राजेश टोपे

हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. 

Sep 8, 2020, 04:32 PM IST

विचार केला त्याहून जास्त 'नॉटी'; राऊतांना अमृता फडणवीसांचा टोला

मुंबई Mumbai शहराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिला शिवसेनेकडून होणारा विरोध ... 

Sep 8, 2020, 09:39 AM IST

उद्धव ठाकरे, शरद पवारांना धमक्यांचे फोन, फडणवीस म्हणतात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

Sep 7, 2020, 08:46 PM IST

ड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची चौकशी करावी- सचिन सावंत

कंगनाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाईही केलेली नाही. 

Sep 7, 2020, 08:25 PM IST

कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देणे हा योग्य निर्णय- फडणवीस

तुम्हाला एखाद्याचे मत पटत नसेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा. 

Sep 7, 2020, 06:54 PM IST

फडणवीस सरकारने आरोग्य सुविधा उभारल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती- शिवसेना

विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. 

Sep 5, 2020, 08:36 AM IST

'..मग बिहार निवडणुकीत कसं लक्ष घालताय?', रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा

राज्यातलं महाविकासआघाडी सरकार बदल्यांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Sep 2, 2020, 07:56 PM IST

'मुख्यमंत्री १५ तास काम करतात', बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण

बदल्यांच्या आरोपांवरुन थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Sep 2, 2020, 05:49 PM IST

Covid-19 : भाजप पुन्हा आक्रमक, फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर आरोप

कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे.  

Sep 2, 2020, 01:40 PM IST

रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावे- फडणवीस

भाजपवाल्यांना खरंच महाराष्ट्रातील जनतेबद्दल कळवळा असता तर केंद्राकडे अडकलेले जीएसटीचे पैसे त्यांनी मागितले असते, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

Aug 29, 2020, 12:19 PM IST

‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू - अजित पवार

 कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.  

Aug 28, 2020, 09:49 PM IST