दिल्ली निवडणूक

CHANDRAKANT PATIL ON BJP LOSS IN DELHI PT50S

दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील

दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील

Feb 12, 2020, 12:15 AM IST
Pune NCP Sharad Pawar Press Conference 11 Feb 2020 PT7M43S

पुणे । लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभा राहतोय - पवार

दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजपला मोठा पराभवाचा दे धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभार राहतोय, असे पवार म्हणालेत.

Feb 11, 2020, 07:55 PM IST

दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील

दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत आहे.  

Feb 11, 2020, 06:33 PM IST
 Shiv Sena Priyanka Chaturvedi On Delhi Election Result PT45S

दिल्ली निवडणूक | शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांची भाजपवर टीका

दिल्ली निवडणूक | शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांची भाजपवर टीका

Feb 11, 2020, 04:35 PM IST

दिल्ली निवडणूक निकालात लक्ष वेधून घेणारी दृश्य

दिल्ली निवडणूक निकालात आज लक्ष वेधून घेणारी काही दृश्य खास तुमच्यासाठी....

Feb 11, 2020, 01:43 PM IST

दिल्लीत आपची मुसंडी, फळविक्रेत्यांकडून फुकटात संत्री वाटप

 एका फळविक्रेत्याने फुकटात संत्र्यांचं वाटप केलं 

Feb 11, 2020, 11:45 AM IST

२०२० मध्ये रंगणार दिल्ली आणि बिहार विधानसभेची निवडणूक

 २०२० हे निवडणुकांचं वर्ष आहे.

Jan 1, 2020, 12:01 PM IST

पराभव दिल्लीत, गोंधळ गल्लीत

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर लगेच उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने हतबल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निकालामुळे काहीसा दिलासा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे. 

Feb 10, 2015, 07:30 PM IST

भाजपमध्ये सहभागी होऊन केजरीवाल विरुद्ध लढणार शाजिया इल्मी

'आप'च्या माजी नेत्या शाजिया इल्मी भाजपाकडून केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहण्याचा विचार करतायेत. विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाजिया उद्या भाजपमध्ये येणार असल्याचं कळतंय. 

Jan 14, 2015, 06:03 PM IST

दिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान, १० ला निकाल

अखेर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार असून १० फेब्रुवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

Jan 12, 2015, 05:10 PM IST

केजरीवालांच्या निवडणूक लढवण्यावर येणार बंदी?

अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.

Mar 6, 2014, 11:04 AM IST