कायम स्वच्छ सुंदर दातांसाठी साध्या टीप्स
दात निरोगी ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तसंच काही पथ्य पाळणंही गरजेचं आहे.
Oct 28, 2017, 07:37 PM ISTमुंबई | इंडियन डेंटल असोसीएशन प्रोग्राम
Oct 23, 2017, 08:53 AM ISTWWE: फाईट करताना स्टार खेळाडूचे तोडले दात
WWE पाहण्यातली मजा आपण सगळेच जाणतो. लहानांपासून थोरांपर्यंत जगभरात WWEचे चाहते आहेत. पण, आपल्याला पाहताना वाटते तितके WWE खेळणे सोपे काम नाही. रविवारी झालेल्या No Mercy सामन्यात असंख्य प्रेक्षकांनी हा अनुभव घेतला.
Sep 25, 2017, 05:18 PM ISTजन्मतः या बाळाला आहेत सात दात
अहमदाबादमध्ये जन्मतः एका बाळाला सात दात आहेत.
Sep 1, 2017, 07:46 PM ISTचमकदार दातांसाठी झोपण्याच्या वेळेस करा ही कामे
आजच्या जाहिरातीच्या युगात सारेच टुथपेस्ट ब्रॅन्ड चमकदार दातांचा दावा करतात. डेन्टिस्टकडे चमकदार दातांसाठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध असतात. पण अनेक घरगुती उपायांनीही तुम्ही तुमचे दात चमकदार बनवू शकता.
Oct 21, 2016, 12:35 PM ISTहे 7 उपाय तुमचे दात ठेवतील चमकदार
प्रत्येकाची इच्छा असते की आपले दात स्वच्छ असावेत. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पावडरचा वापर करुन दात स्वच्छ करत असतो.
Sep 11, 2016, 02:49 PM ISTमान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड
अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय.
Aug 31, 2016, 10:59 PM ISTया ५ फळांनी चमकवा तुमचे दात
सुंदर हास्यासाठी दांतांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना चमकदार बनवण्यासाठी या फळांचे करा सेवन.
Jul 3, 2016, 01:42 PM ISTदोन मिनिटांत चमकवा तुमचे दात
अनेकदा तुमचे हास्य समोरच्या व्यक्तीचे दुख दूर करण्यास कारणीभूत ठरते. यात तुमच्या सुंदर हास्यासह तुमचे दातही मोत्यासारखे चमकदार असतील तर त्या हास्यात अधिकच सुंदरतेची भर पडते.
Apr 16, 2016, 03:26 PM ISTतीन मिनिटांत दातांचा पिवळेपणा दूर करा
स्वच्छ आणि सुंदर दात हे सौंदर्याचे लक्षण आहे. मात्र सकाळी उठल्याबरोबर दात घासण्यापलीकडे दातांची विशेष काळजी घेतली जात नाही.
Feb 24, 2016, 03:43 PM ISTदातांच्या सौंदर्यात अशी भर टाका, पिवळेपणा दूर करण्यासाठी १० घरगुती उपाय
दातांची चमक वाढवून पिवळेपणा कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय पाहा.
Feb 10, 2016, 10:46 AM ISTआपले दात पांढरे शुभ्र ठेवण्यासाठी हे उपाय करा
दात शुभ्र असणे फार गरजेचे आहे. काही जण इतरांविषयी दाताच्या रंगावरून निष्कर्ष काढतात. म्हणून हे उपाय करा आणि पांढरे शुभ्र दात ठेवा.
Jan 24, 2016, 04:42 PM ISTचमकदार दात आणि फ्रेश श्वासासाठी घरगुती उपाय
जाहिरातीत दिसणारे चमकदार दात प्रत्येकालाच आकर्षित करतात. असे चमकदार दात मिळवण्यासाठी अनेक लोक कित्येक पैसे खर्च करतात. पण घरगुती उपाय करूनही असे चमकदार दात आपल्याला मिळू शकतात. तसंच श्वासांच्या ताजेपणासाठी सुद्धा काही उपाय आपल्या घरातच मिळतात.
Aug 2, 2015, 03:21 PM ISTसुमारे 5 लाख 60 हजार वर्ष जुने दात
दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 50 वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर 5 लाख 60 हजार वर्ष जुने प्राचीन दात मिळाला आहे. युरोपातील आतापर्यंतचा सर्वात पुरातन अवशेष म्हणून याची गणना केली आहे. दक्षिण-पश्चिम फ्रान्समधल्या टोटावेल या ठिकाणी, हा पुरातन दात मिळाला आहे.
Jul 30, 2015, 12:58 PM ISTसफरचंद खाणं दातासाठी नुकसानकारक!
दररोज एक सफरचंद खाल्ल्यानं भलेही आपण आजारांपासून दूर राहू. पण दातांच्या डॉक्टरांचा धंदा नक्कीच वाढू शकतो. म्हणजे सफरचंद आपल्या दातांना नुकसानकारक ठरू शकतं. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आलीय. हा निष्कर्ष ४५८ डेन्सिट्सच्या सर्वेक्षणात पुढे आलाय.
Jan 18, 2015, 10:30 AM IST