दात

सात वर्षाच्या मुलीच्या तोंडात २०२ दात

दिल्लीतील एम्सच्या डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेनंतर एका सात वर्षांच्या मुलीच्या तोंडामधून तब्बल 202 दात बाहेर काढले आहेत. या मुलीच्या तोंडामध्ये एकूण 232 दात होते, असे डॉक्‍टरांनी सांगितले. 

Oct 29, 2014, 07:13 PM IST

तोंडातील अॅसिडिटीमुळं दात होतात कमकुवत

शर्करायुक्त पदार्थ, गॅसयुक्त पेय आणि अन्य आम्लयुक्त खाद्य पदार्थांमुळं तोंडात होणारी अॅसिडिटी दातांसाठी धोकादायक ठरु शकते. कारण यामुळं दात मुळापासून कमकुवत होतात.

Nov 17, 2013, 09:07 PM IST

दातांसाठी डॉक्टर नकोत, घरगुती उपचार बेस्ट

‘हसू’ ही मानवास लाभलेली नैसर्गिक देणगी! या देणगीत पांढरे शुभ्र दातांची भर असेल तर व्यक्तिमत्व खुलते. यासाठी दातांची निगा राखणं महत्त्वाचं आहे

Oct 10, 2013, 05:34 PM IST

दात कसे कराल मजबुत, काय खावे?

आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.

Jun 18, 2013, 07:08 PM IST

कुठल्याही वयात तोंडामध्ये उगवणार नवे दात!

ब्रिटनच्या संशोधकांच्या संशोधनाला यश मिळालं असून आता लवकरच डॉक्टर्स हिरड्यांमध्ये नवे दात उगवू शकतील. विकसित केलेल्या नव्या तंत्रामुळे पडलेल्या दातांच्या जागी वयाच्या कुठल्याही वर्षी नवे दात उगवू शकतील.

Mar 13, 2013, 05:02 PM IST