फक्त पैसेच नव्हे, भाविकांच्या जमिनीचे कागदपत्रही इथं दान केले जातात; तिरुपती देवस्थानची श्रीमंती किती माहितीये?
Tirupati Balaji Temple Property: देशातील सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र आणि मंदिर संस्थान अशीच तिरुमला तिरुपती संस्थानची ओळख. इथं दान स्वरुपात काय-काय दिलं जातं माहितीये?
Jan 9, 2025, 12:12 PM IST
चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांकडून अल्लू अर्जुनची 4 तास चौकशी, भावूक झाला अभिनेता
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनची मंगळवारी 4 तास चौकशी केली. यादरम्यान चेंगराचेंगरीचा व्हिडिओ पाहून तो भावूक झाला.
Dec 25, 2024, 12:47 PM ISTTirupati Laddu Making : 10 टन बेसन, कैक क्विंटल तूप आणि... तिरुपती देवस्थानच्या प्रसाद लाडूची रेसिपी समोर
Tirupati Laddu Making : फक्त भारतच नव्हे, तर देशोदेशीच्या भाविकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थानच्या प्रसादामुळं सध्या वादाला तोंड फुटलं आहे.
Sep 20, 2024, 12:22 PM IST
LPG cylinder price : निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार
LPG cylinder price : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये पार पडलेल्या विधासभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच वाढले सिलिंडरचे दर... पाहा किती फरकानं वाढली किंमत
Dec 1, 2023, 09:16 AM IST
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO
Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Nov 30, 2023, 11:30 AM ISTमहाराष्ट्रातील 'हा' मोठा नेता BRS पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार; चंद्रशेखर राव यांनी दिली मोठी ऑफर
महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या केसीआर यांच्या बीआरएसला तेलंगणात मोठी गळती लागलेय. 20 हून अधिक नेत्यांचा दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
Jun 27, 2023, 08:56 PM IST"बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांना ठार केलं असतं," 'त्या' व्हिडीओनंतर खळबळ
Dr Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांची हत्या केली असती असं धक्कादायक विधान त्याने केलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता.
Feb 11, 2023, 09:25 AM IST
तेलंगणा | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे चीनला खडे बोल
तेलंगणा | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे चीनला खडे बोल
Dec 19, 2020, 03:55 PM ISTतेलंगणात पावसाचे ५० बळी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत
पुरामुळे ५० जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे.
Oct 16, 2020, 07:38 AM ISTआंध्र प्रदेश-तेलंगणात इतर राज्यातून परतलेले काही मजूर कोरोना पॉझिटीव्ह
कल्याणमधून गेलेले काही मजूर कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती
May 13, 2020, 11:48 AM ISTकल्याण-पूर्व मधून मजुरांना घेऊन पहिल्या ५ बसेस तेलंगणासाठी रवाना
लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेले मजून आपल्या राज्यात परतत आहेत.
May 7, 2020, 03:35 PM ISTतेलंगणामध्ये लॉकडाऊन २९ मे पर्यंत वाढलं
चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवणारं पहिलं राज्य.
May 5, 2020, 10:41 PM ISTतेलंगणाने घेतला लॉकडाऊन 7 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय
परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाणार.
Apr 20, 2020, 09:25 AM ISTतेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा २ आठवडे आणखी लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला
तेलंगणामध्ये १४ एप्रिलनंतर ही लॉकडाऊन लागू राहण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2020, 09:06 PM ISTदिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभाग, ६ जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू
कोरोनाचे संकट. सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू.
Mar 31, 2020, 02:56 PM IST