तेलंगणा

काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी

मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.  

Dec 11, 2018, 08:23 PM IST

भाजपच्या गोटात शांतता, काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण

देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजपच्या गोठात शांतता दिसून येत आहे.  

Dec 11, 2018, 07:37 PM IST

चार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?

भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे. 

Dec 11, 2018, 07:04 PM IST

भाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट

 कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.  

Dec 11, 2018, 03:45 PM IST

तेलंगणामध्ये पिछाडीवर असलेल्या कॉंग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

कॉंग्रेसने ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

Dec 11, 2018, 01:15 PM IST

Live Update : तेलंगणात भाजपाला मोठा धक्का, TRS बहुमतापेक्षाही पुढे

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वेळे आधीच निवडणुका घेण्याचा निर्णय घेत मोठी खेळी खेळली आहे.

Dec 11, 2018, 09:53 AM IST

मध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती

मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.  

Dec 7, 2018, 06:43 PM IST

एक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी

पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत. 

Dec 7, 2018, 06:11 PM IST

ऐतिहासिक घटना : निवडणुका नसताना 'या' राज्यात आचारसंहिता

या निर्णयामुळं तेलंगणातील सरकारला कुठल्याही नव्या घोषणा करता येणार नाहीत.

Sep 28, 2018, 07:38 AM IST

तेलंगणामध्ये पुन्हा 'सैराट', बापाचा मुलगी-जावयावर कोयत्यानं वार

हैदराबादमध्ये जन्मदात्या बापानं आपली नवविवाहित मुलगी आणि जावयावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीये.

Sep 19, 2018, 10:38 PM IST

आंबेनळी अपघाताची पुनरावृत्ती... बस दरीत कोसळून 51 जण ठार

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केलीय

Sep 11, 2018, 03:21 PM IST

कालावधी संपण्याआधीच तेलंगणाचं राज्य सरकार बरखास्त

राज्यात याच वर्षी निवडणूक होण्याची शक्यता

Sep 6, 2018, 02:29 PM IST

माझं काँग्रेसशी लग्न झालंय- राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जातो. 

Aug 14, 2018, 04:24 PM IST

तेलंगणातून भाजप-काँग्रेसला उखडून टाका- असदुद्दीन ओवेसी

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जाहीर सभेत मोठं वक्तव्य केलं आहे.

Mar 2, 2018, 10:09 PM IST