'राधे माँ'च्या 'अश्लील नृत्या'मागचं सत्य काय?

सध्या मुंबईत स्वयंघोषित देवीचा अवतार 'राधे माँ'वरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मुंबईतील प्रसिद्ध मिठाईवाले राधे माँचे भक्त आहे. त्यांच्या सूनेनं राधे माँ विरोधात तक्रार दाखल केली. राधे माँ पैशासाठी आपला छळ करत असल्याचं, मारहाण करत असल्याची ही तक्रार होती. 

Updated: Aug 6, 2015, 08:56 AM IST
'राधे माँ'च्या 'अश्लील नृत्या'मागचं सत्य काय? title=

मुंबई: सध्या मुंबईत स्वयंघोषित देवीचा अवतार 'राधे माँ'वरून चांगलाच वाद निर्माण झालाय. मुंबईतील प्रसिद्ध मिठाईवाले राधे माँचे भक्त आहे. त्यांच्या सूनेनं राधे माँ विरोधात तक्रार दाखल केली. राधे माँ पैशासाठी आपला छळ करत असल्याचं, मारहाण करत असल्याची ही तक्रार होती. 

त्यानंतर मुंबईतील महिला वकीलने राधे माँ विरोधात अश्लील हालचाली करत असल्याची तक्रार नोंदवलीय. 
काय आहे हे प्रकरण जाणून घ्या... 

पाहा संपूर्ण व्हिडिओ -
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.