ठाणे

ठाण्यात आणखी एक वळवळतंय - राज ठाकरे

मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील कथित टिकेविषयी राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

Aug 10, 2015, 09:05 PM IST

ठाणे इमारत दुर्घटना : काळीज पिळवटून टाकणारी करूण कहाणी

येथील कृष्ण निवास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सावंत कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. त्यात दोन दिवसांपूर्वीच आपला सातवा बर्थ डे साजरा करणाऱ्या एका गोंडस चिमुकलीचाही समावेश आहे. काळीज पिळवटून टाकणारी अमित खोत यांची ही करूण कहाणी.

Aug 4, 2015, 08:00 PM IST

ठाण्यात बिल्डिंग कोसळली; झोपेतच १२ जणांचा मृत्यू

ठाण्यात बिल्डिंग कोसळली; झोपेतच १२ जणांचा मृत्यू 

Aug 4, 2015, 09:59 AM IST

ठाण्यात बिल्डिंग कोसळली; झोपेतच १२ जणांचा मृत्यू

ठाणे पश्चिमेला असलेल्या बी केबिन भागात इमारतील इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ जण गंभीर जखमी झालेत.

Aug 4, 2015, 08:59 AM IST

पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने भोंदूकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने भोंदूने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीचा पिता, भोंदूबाबा यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आली आहे. दरम्यान, यात एका स्थानिक राजकीय नेत्याचा हात असल्याचे सांगितले जात आहे. तो फरार आहे.

Jul 31, 2015, 08:21 PM IST

ठाकुर्ली इमारत दुर्घटनेत ९ जण ठार

ठाकुर्लीतल्या मातृकृपा या दोन मजली इमारतीचा भाग कोसळून ९ जण ठार झालेत. अजून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

Jul 29, 2015, 10:16 AM IST

गाव तिथे 24 तास : जव्हार... शापित नंदनवन

जव्हार... शापित नंदनवन

Jul 25, 2015, 11:33 PM IST