ठाणे

संगम २०१५ : कलाकारांचा भरलाय कुंभमेळा

कलाकारांचा भरलाय कुंभमेळा

Sep 4, 2015, 10:38 AM IST

लाऊड स्पीकरधारकांवर पोलिसांची कारवाई

लाऊड स्पीकरधारकांवर पोलिसांची कारवाई

Sep 3, 2015, 10:58 AM IST

'जितेंद्र आव्हाडांची नौटंकी'

दहीहंडीसारख्या सणांवर घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड कोर्टात आव्हान देणार आहेत. तर दुसरीकडे आव्हाडांची ही नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

Sep 1, 2015, 07:56 PM IST

पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना उद्धव ठाकरे यांचा सल्ला

 गुजरातमधले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानत असतील, तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखंच हार्दिक पटेल यांनी वागावं असा उपदेश, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Aug 29, 2015, 07:14 PM IST

आपले गाव आपले गणपती : उपवनाचा गणेश, ठाणे

उपवनाचा गणेश, ठाणे

Aug 28, 2015, 10:43 AM IST

ठाण्यात चोरांनी 'आई'लाच केलं लक्ष्य!

ठाण्यात चोरांनी 'आई'लाच केलं लक्ष्य!

Aug 28, 2015, 09:49 AM IST

ठाणे पालिका उभारणार भूमिगत वाहनतळ

शहरात दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच वाढत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आता भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय करण्यात आलाय. ५ हजार चौरस मीटरवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Aug 22, 2015, 12:15 PM IST