ठाणे

रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला चाप, आरटीओचा व्हॉ़ट्सअॅपनंबर

ठाणे आरटीओ अंतर्गत आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लावण्याचा आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ठाणे आरटीओ आणि पोलीस आयुक्तालयाने व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला आहे. 

Oct 19, 2015, 09:46 AM IST

ठाण्यात पोलीस हवालदाराची आत्महत्या

ठाण्यात एका पोलीस हवालदारानं आत्महत्या केलीय. अनंत सावंत असं या पोलीस हवादाराचं नाव असून त्यांनी राहत्या घरी स्वताला जाळून घेतलंय. मृत पोलीस हवालदार मुंबई नायगाव मुख्यालयात कार्यरत होते.

Oct 15, 2015, 04:37 PM IST

मुंबई-ठाणेकरांसाठी 'एलिवेटेड मेट्रो'ची खुशखबर...

मुंबई - ठाणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खुशखबर आहे... लवकरच वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली या मेट्रो मार्गाला परवानगी मिळणार, असं दिसतंय.

Oct 9, 2015, 11:08 AM IST

सुरज परमार आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण

येथील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. सुरज परमार यांच्या आत्महत्या चिठ्ठीमध्ये खाडाखोड मिळालीय. काही नावं खोडण्यात आली आहेत. 

Oct 8, 2015, 10:16 PM IST

ठाण्यातले फुटपाथ मोकळा श्वास घेणार

ठाण्यातले फुटपाथ मोकळा श्वास घेणार 

Oct 8, 2015, 09:55 AM IST