ठाणे

झी हेल्पलाईन : मुंबईची तहान भागवणारे तहानलेलेच

मुंबईची तहान भागवणारे तहानलेलेच

Jul 18, 2015, 08:55 PM IST

ठाणेकरांचा बसप्रवास महागला, किमान भाडं २ रुपयांनी वाढलं

ठाणे परिवहनची बस भाडेवाढ आजपासून लागू झालीय. भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहननं शिक्कामोर्तब केलंय. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना पाच ऐवजी सात रुपये मोजावे लागतील. 

Jul 17, 2015, 09:05 AM IST

58 वर्षीय सतिश आपटेंची 20 वर्षीय पत्नी हरवली

'ग्लोबल कपल 2015' म्हणून जगभर नेट युजर्समध्ये लोकप्रिय ठरलेले  दाम्पत्य सतीश आपटे आणि अमृता आपटे यांच्या वैवाहिक आयुष्यावर अवघ्या सहाच महिन्यात आघात झालाय. बहुचर्चित नववधू हरविल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. 

Jul 16, 2015, 03:08 PM IST