ठाणे

ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरील रेल्वे वाहतूक ठप्प

ऐरोली येथे दुरुस्तीचे इंजिन रुळावरून घसरल्याने ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झालेय. दरम्यान, प्रवाशांना त्याच तिकिटावर आणि पासवर कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Jun 18, 2015, 09:50 AM IST

मुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे, नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता

मुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे आणि नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातला प्रस्ताव सरकारनं तयार केल्याची माहिती मिळतेय. 

Jun 16, 2015, 03:27 PM IST

ठाण्यात मॉलच्या शौचालयात महिलांचं मोबाईल चित्रीकरण

ठाण्यात मॉलमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईलनं चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र, मॉल व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे भामटा पसार  झाला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 

Jun 13, 2015, 11:07 PM IST

ठाण्याच्या मॉलमध्ये महिलांच्या शौचालयात मोबाईल चित्रीकरण

ठाण्याच्या मॉलमध्ये महिलांच्या शौचालयात मोबाईल चित्रीकरण

Jun 13, 2015, 09:15 PM IST

मुंबई-ठाण्यात सरीवर सरी...

मुंबई-ठाण्यात सरीवर सरी...

Jun 12, 2015, 03:01 PM IST

ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरामध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. पोलिसांनी शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये ५३ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

Jun 7, 2015, 10:27 AM IST

व्हॉट्सअॅपमुळं पोलिसानं केली चिमुरडीची सुटका

व्हॉट्स अप ग्रुपच्या मदतीमुळं अपहरण झालेली ७ वर्षाची मुलगी तिच्या पालकांना परत मिळाली आहे. 

Jun 1, 2015, 09:40 AM IST