टी २० वर्ल्डकप 0

भारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये होण्याची शक्यता

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना कुठे होणार याबाबत अद्याप निश्चितता नाही. हा सामना धरमशाला येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरवण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर या सामन्याच्या ठिकाणाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. 

Mar 9, 2016, 11:50 AM IST

टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी नागपुरात दाखल

टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी नागपुरात दाखल

Feb 27, 2016, 09:20 PM IST

वर्ल्डकपच्या तिकीटविक्रीला आजपासून सुरुवात

भारतात ८ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटविक्रीला आज दुपारपासून सुरुवात झालीये. आयसीसीच्या पोर्टलवरुन मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. 

Feb 24, 2016, 02:15 PM IST

रहाणेला टी-२०वर्ल्डकपच्या अंतिम ११मध्ये स्थान नाही?

ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत त्यांच्याच मातीत धूळ चारल्यानंतर भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपसाठी सज्ज झालाय. २००७मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आता भारतात हा वर्ल्डकप होतोय. 

Feb 17, 2016, 03:52 PM IST

वर्ल्डकप सराव सामन्यात भारताची लढत द.आफ्रिका, वेस्ट इंडिजशी

पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये सराव सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघाशी होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १० मार्चला सामना होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. 

Feb 16, 2016, 03:49 PM IST

सातव्या स्थानासाठी रहाणे आणि पांडे यांच्यात चुरस

ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. अवघ्या काही दिवसांवर टी-२० वर्ल्डकप येऊन ठेवलाय. त्यापूर्वीचा भारताचा हा विजय संघाचे मनोबल वाढवण्यास नक्कीच कामी येईल. टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Feb 4, 2016, 01:08 PM IST

तीन महिन्यात दोनवेळा भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

टी-२० वर्ल्डकपपूर्वी बांगलादेशात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक आलेय. या स्पर्धेची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होतेय आणि अंतिम सामना ६ मार्चला खेळवण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारीला मिरपूरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही देशांदरम्यान अखेरचा सामना गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळवला गेला होता. 

Jan 28, 2016, 11:43 AM IST

धोनी तयारी करतोय...तुम्ही केली का?

टी-२० वर्ल्डकप २०१६ अवघ्या काही दिवसांवर दिवसांवर येऊन ठेपलाय. २००७ मध्ये झालेला पहिल्या वहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती. यंदाच्या वर्षी हा वर्ल्डकप भारतात होतोय. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी सुरु झालीय.

Jan 9, 2016, 12:37 PM IST

भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो

पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकू शकतो असा विश्वास भारताचे माजी कर्णधार कृष्णामचारी श्रीकांत यांनी व्यक्त केलाय. भारत या वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. 

Nov 19, 2015, 01:06 PM IST