धोनी तयारी करतोय...तुम्ही केली का?

टी-२० वर्ल्डकप २०१६ अवघ्या काही दिवसांवर दिवसांवर येऊन ठेपलाय. २००७ मध्ये झालेला पहिल्या वहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती. यंदाच्या वर्षी हा वर्ल्डकप भारतात होतोय. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी सुरु झालीय.

Updated: Jan 9, 2016, 12:37 PM IST
धोनी तयारी करतोय...तुम्ही केली का? title=

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकप २०१६ अवघ्या काही दिवसांवर दिवसांवर येऊन ठेपलाय. २००७ मध्ये झालेला पहिल्या वहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती. यंदाच्या वर्षी हा वर्ल्डकप भारतात होतोय. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी सुरु झालीय.

नुकताच भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ सध्या नेटवर गाजतोय. पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला तेव्हा धोनीच्या केसांची वेगळीच स्टाईल होती. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये धोनीची हेअरस्टाईल कशी असणार आहे याबाबतचे संभाषण असलेला हा व्हिडीओ आहे. धोनी त्याच्या फॅन्ससाठी तयार करतोय, तुम्हीही तुमची तयारी केलीत का?..

पाहा हा व्हिडीओ