जुही चावला

एका चूक अन् जुही चावलाचा गेला असता जीव, 'या' चित्रपटात आहे तो सीन

सनी देओल आणि जुही चावला यांनी या चित्रपटासाठी एक अतिशय कठीण सीन शूट केला होता. त्या सीनमध्ये तिने एक चूक केली असती तर जुही चावलाला तिचा जीव गमवावा लागला असता. 

Jan 9, 2025, 03:16 PM IST

'या' अभिनेत्रीने दीपिका-ऐश्वर्यालाही मागे टाकलं, चित्रपटात काम न करताही ठरली भारतातील सर्वात श्रीमंत Actress

Juhi Chawla Net Worth: अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण अशी यादी समोर आली आहे. 

 

Oct 19, 2024, 09:45 AM IST

Salman Khan Affairs: सलमानचंही स्थळ कुणीतरी नाकारलंय; नाहीतर आज असता 'या' अभिनेत्रीचा पती?

Salman Khan Affairs: लग्नासाठी आलेल्या स्थळाकडून होकार आला नाही की अनेकदा चिंता वाढते किंवा मग हिरमोड होतो. तुम्हीआम्हीच नव्हे तर खुद्द सलमान खाननंही असाच नकार पचवला आहे. माहितीये का? 

 

Feb 2, 2023, 02:55 PM IST

हे तर लज्जास्पद, म्हणत संतापली जुही चावला

एक व्हिडिओ शेअर करत ....

Nov 12, 2020, 09:25 AM IST

...म्हणून जुही चावलाकडे पाहून फॅन्सना आली नीता अंबानींची आठवण

 सोशल मीडियात फॅन्सकडून प्रतिक्रीया 

Oct 30, 2020, 11:26 AM IST

मुंबईच्या किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन्सचं दर्शन झालं आहे.

Mar 27, 2020, 11:58 PM IST

VIDEO : सोनमच्या 'एक लडकी को...'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

सुरुवातीला दाखल झालेल्या ट्रेलरमध्ये ही एक 'लव्ह स्टोरी' असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलंच होतं

Jan 29, 2019, 09:52 AM IST

२२ वर्षांनी पुन्हा ऋषी कपूर जुहीला म्हणणार, 'तू मेरी चाँदनी'

 'जादू', 'साजन का घर', 'इना मिना डीका', 'बोल राधा बोल' यासारख्या अनेक हीट सिनेमांच्या यादीत जी जोडी हिट ठरली.

Sep 17, 2018, 10:28 PM IST

PHOTO : शाहरुखची एकेकाळची ही हिरोईन सध्या करतेय शेती

शाहरुखची खास मैत्रिण आणि बीटाऊनची अभिनेत्री जुही चावला गेल्या सात वर्षांपासून शेती करतेय.

Apr 17, 2018, 09:19 PM IST

अभिनेत्री जुही चावलाची नवी आयडिया, प्लास्टीकला सूचवला पर्याय

अभिनेत्री जुही चावलाने आपल्या ट्विटर हॅंडलवरून एक पर्यावरणपूरक पर्याय सूचवला आहे. तिने दिलेल्या संदेश हा प्लास्टीकला पर्याय देणारा आहे. तिच्या या पर्यायाचे अनेकांनी स्वागत केले असून, तिच्या ट्विटला यूजर्सनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Feb 20, 2018, 09:16 AM IST

जुही चावला होती 'या' अभिनेत्याची फर्स्ट क्रश

 तुम्हाला माहिती आहे का आजही जुहिच्या चाहत्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आजही तिचे चाहते तिच्यावर तितकेच फिदा असतात, जितके नव्वदीच्या दशकात होते. पण, या चहत्यांमध्ये एका अभिनेत्याचेही नाव आहे. ज्याचे जुहीवर जडले होते प्रचंड प्रेम.

Feb 20, 2018, 08:33 AM IST

आयपीएल लिलाव: ८० कोटी खर्च करूनही या टीमला विकत घेता आला नाही कॅप्टन

दोन दिवस चाललेला आयपीएलचा लिलाव संपला आहे.

Jan 28, 2018, 07:43 PM IST

पद्मावतीचा वाद : दीपिकाबद्दल जुही चावलाने दिली अशी प्रतिक्रिया

संजय लीला भंसाली दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाबाबत वाद कायम आहे. कलाकारांच्या देखील यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Dec 2, 2017, 01:22 PM IST

नवी मुंबईत प्लास्टिक बंदी अभियानाला सुरुवात

रस्त्यावर फेकण्यात आलेले प्लास्टिक उचलून नागरिकांना प्लास्टिकमुक्तीचा संदेशही यावेळी देण्यात आला.

Jan 8, 2017, 10:59 PM IST