जम्मू काश्मीर

जम्मू-काश्मीरमधल्या डोडामध्ये ढगफुटी, अख्खं कुटुंब जमिनीखाली

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातल्या ठिथरी गावात ढगफुटीमुळे एकूण सहा जणांचा बळी गेलाय. रात्री झालेल्या ढगफुटीमुळे अख्खं गाव देशोधडीला लागलंय. 

Jul 20, 2017, 11:54 AM IST

जम्मू काश्मीर सरकारकडून मृतांना श्रद्धांजली

जम्मू काश्मीर सरकारकडून मृतांना श्रद्धांजली

Jul 11, 2017, 06:55 PM IST

२४ तासांत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी...

 जम्मू काश्मीरमध्ये येत्या 24 तासांत दहशतवादी हल्ला होण्याचा अलर्ट जारी करण्यात आलाय. 

Jun 18, 2017, 10:39 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी

जम्मू काश्मीरमध्ये काल दिवसभरात सहा ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत. त्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.   

Jun 14, 2017, 12:33 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एकाचवेळी ३ ठिकाणी हल्ला केला. 

Jun 13, 2017, 11:06 PM IST

कुपवाड्यात दोन दहशतवादी ठार, दोन जवानही शहीद

जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडलाय. यात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

May 21, 2017, 03:33 PM IST

मेहबुबा मुफ्तींनी घेतली पंतप्रधानांची भेट

श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांनी पाकिस्तान विरोधी आणि पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Apr 24, 2017, 04:38 PM IST

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

श्रीनगरमधील पुलवामामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं.

Apr 17, 2017, 11:42 PM IST

जम्मू-काश्मीरच्या फेरमतदानावेळी तिघांनीच केलं मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचंच चित्र कायम आहे.

Apr 13, 2017, 10:39 PM IST

श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीवेळी हिंसाचार, सहा जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान झालं.

Apr 9, 2017, 07:56 PM IST

भारतातील सर्वांत लांब बोगद्यातला रस्ता : चेन्नई - नासरी

'आशेचा सुरूंग' म्हणून हा बोगदा ओळखला जातोय... चेन्नई - नासरी बोगदा, जम्मू काश्मीर

Apr 4, 2017, 04:48 PM IST

दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला, ६ जवान जखमी

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात सहा जवान जखमी झालेत.

Apr 3, 2017, 07:03 PM IST

देशातल्या सगळ्यात लांब बोगद्याचं मोदींनी केलं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. 

Apr 2, 2017, 04:49 PM IST