जम्मू-काश्मीरमधले सरपंच पंतप्रधानांच्या भेटीला
जम्मू-काश्मीरमधल्या सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Nov 5, 2016, 11:45 PM ISTबारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सात रेंजर्सना ठार केल्यानंतरही पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
Oct 22, 2016, 05:43 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये कुलगामच्या पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा गोळीबार
दहशतवाद्यांनी मंगळवारी कुलगामच्या यारीपोरामध्ये पोलीस स्टेशनवर फायरिंग केलंय. या हल्ल्यात कुणालीही इजा झाल्याची अद्याप बातमी नाही.
Oct 4, 2016, 11:18 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2016, 08:11 AM ISTगृहमंत्री राजनाथ सिंह लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर
गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध वर्गातील लोकांशी चर्चा करणार आहेत. राजनाथ सिंह आज लेह आणि 4 ऑक्टोबरला कारगिलचा दौरा करणार आहे.
Oct 3, 2016, 10:05 AM ISTकाश्मीरमधील शहीद जवानांचा आकडा १८ वर
उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत.
Sep 19, 2016, 09:04 AM ISTउरीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर का?
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत, तर 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.
Sep 18, 2016, 12:48 PM ISTउरीतल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत
Sep 18, 2016, 11:10 AM ISTजम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला
जम्मू काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला झाला आहे. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा दहशतवादी हल्ला झाला आहे.
Sep 18, 2016, 07:38 AM ISTकाश्मीरला विकासाकडे घेऊन जाणारा 'वानी'
बुरहान वानीच्या एनकाऊन्टरनंतर अजूनही धगधगत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अजून एक वानी सज्ज झालाय. पण, हा वानी जम्मू काश्मीरला विकासाच्या आणि सुरक्षेच्या मार्गावर नेणारा आहे.
Sep 13, 2016, 09:51 AM ISTजम्मू काश्मीरसाठी 'वानी' सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2016, 11:46 PM IST...जेव्हा मुख्यमंत्री मुफ्ती निघाल्या स्कुटीवरून!
अनेक आठवड्यांपर्यंत तणाव आणि हिंसेच्या वातावरणात राहिलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये आज थोडी सकारात्मकता पाहायला मिळाली... जेव्हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी 'सीएम स्कूटी स्कीम'चं उद्घाटन केलं.
Sep 9, 2016, 04:41 PM ISTत्यांच्याकडे साधी माणुसकीही नाही!
काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हात हलवतच परत आलं आहे
Sep 5, 2016, 09:24 PM ISTजम्मू काश्मीर |अखेर जमावबंदी ५१ दिवसांनी उठवली
जमावबंदी अखेर ५१ दिवसांनंतर उठवण्यात आलीय. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काऊंटनंतर ९ जुलैपासून काश्मिर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खो-यातली संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय.
Aug 29, 2016, 07:39 PM ISTजम्मू काश्मीर भारत व्याप्त काश्मीर!
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्याला हात घातला.
Aug 18, 2016, 11:46 AM IST