जम्मू काश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं.

Mar 28, 2017, 09:39 PM IST

पाक सैन्याच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद

 सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथील जवान दीपक घाडगे जम्मू काश्मीर पुँछ सेक्टर गोळीबारात शहीद झाले. 

Mar 9, 2017, 10:58 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवादी ठार, १ जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आला आहे.

Mar 5, 2017, 02:11 PM IST

मच्छिलमधल्या हिमस्खलनात 5 जवान शहीद, महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश

जम्मू काश्मीरच्या मच्छिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात अडकलेले पाच जवान शहीद झाले आहेत.

Jan 30, 2017, 08:11 PM IST

जम्मू काश्मीरमधल्या अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला

जीआरईफ कँपवर सोमवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन कामगारांना मृत्यू झाला आहे. अखनूरजवळील बटल येथे हा दहशतवादी हल्ला झाला. अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यानंतर दहशतवादी फरार झाले.

Jan 9, 2017, 02:43 PM IST

बुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई

जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय. 

Dec 14, 2016, 12:39 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री

जम्मू काश्मीरच्या अरवानी आणि अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि  दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. दोन दहशतवादी लपल्याची माहिती आहे.

Dec 8, 2016, 03:55 PM IST

सुट्ट्या रद्द करून 'तो' निघून गेला... परत न येण्यासाठी!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना पंढरपूरचा सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी हे आज पहाटे जम्मू मध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाल्याची माहिती त्यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने या वृत्तास दुजोरा दिला नाही.

Nov 29, 2016, 06:08 PM IST