चिमुरडा

डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..

डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..

Mar 23, 2017, 05:15 PM IST

खोडकर माकड आणि चिमुरड्याचा मजेशीर व्हिडिओ

इंटरनेटवर एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होताना दिसतोय. यूट्यूबवर हा व्हिडिओ टॉप ट्रेन्डिंग लिस्टमध्ये सर्वात वर दिसतोय. 

Jan 18, 2017, 04:31 PM IST

सलमाननं शेअर केला चिमुरड्याच्या गाण्याचा व्हिडिओ

अभिनेता सलमान खाननं नुकताच एका चिमुकल्याचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईट ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये हा चिमुरडा गाणं गाताना दिसतोय. 

Jan 12, 2017, 10:37 AM IST

व्हिडिओ : दोन वर्षांच्या चिमुरड्यानं वाचवले जुळ्या भावाचे प्राण

अमेरिकेतील उटाहमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्यानं आपल्या जुळ्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले... आणि त्याला सुखरुप बाहरेही काढलं. 

Jan 4, 2017, 11:07 AM IST

युसूफच्या घरी चिमुरड्याचं आगमन

कोलकता नाईट रायडर्सचा धमाकेदार खेळाडू आणि टीम इंडियात खेळलेल्या युसूफ पठाणच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. 

Apr 22, 2016, 10:13 AM IST

९ वर्षाच्या चिमुरड्याची बंधुभावाची अजान

९ वर्षाच्या चिमुरड्याची बंधुभावाची अजान

Mar 20, 2016, 07:22 PM IST

फाशीचं अनुकरण करतांना चिमुरड्याचा गेला जीव

स्पर्धेच्या या जीवनात पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. बीडमध्ये 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या बहिणी सोबत जेवण करून टीव्ही बघत बसलेल्या चिमूरड्याने अचानक केलेल्या या कृतीमुळे पालकात घबराट निर्माण झाली आहे.

Jan 14, 2016, 11:08 PM IST

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

Dec 29, 2015, 01:33 PM IST

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

छत्तीसगढच्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी शारीरिक संबंधांना विरोध करते या रागातून एका नराधमानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला जमिनीत जिवंत पुरल्याची घटना उघडकीस आलीय. 

Dec 29, 2015, 01:25 PM IST

चिमुरड्याचा जीव वाचवणारा देवदूत

चिमुरड्याचा जीव वाचवणारा देवदूत

Dec 22, 2015, 08:35 PM IST

पतंगाने घेतला चिमुरड्याचा जीव

काळबादेवी येथील अमित कळवणकर या शाळकरी मुलाचा पतंग उडवताना अचानक तोल गेल्याने टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रामवाडी येथील कपोल निवास येथे राहणाऱ्या अमित हा दुपारी दीडच्या सुमारास टेरेसवरून खाली पडला त्यानंतर तत्काळ त्याला जी. टी रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं.  पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी अमितला मृत घोषित केलं. 

Nov 28, 2015, 09:17 PM IST

आठव्या मजल्याच्या खिडकीवर चढला ३ वर्षाचा चिमुरडा, व्हिडिओ वायरल

रशियाच्या शेल्याबिंस्क शहरातील हा व्हिडिओ सध्या जगभरात वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा आपल्या घराच्या खिडकीच्या काठावर उभा आहे. तो ही आठव्या मजल्यावर... खिडकीला धरून विविध करामती तो करतोय. हे दृश्य पाहून आपला प्राण कंठाशी येईल.

Oct 4, 2015, 01:42 PM IST

व्हिडिओ: हा चिमुरडा साहित्याचा मोठा फॅन...

पुस्तकं वाचल्यानं अनेक मोठ्यांना झोप येते, पण इथं एक चिमुरडा पुस्तक बंद झाल्यावर रडायला लागतो.

Sep 3, 2015, 10:20 AM IST

दीड वर्षांचा चिमुरडा तुरुंगात; भोगतोय आईच्या गुन्ह्याची शिक्षा

मध्यप्रदेशमध्ये अवघ्या दीड वर्षांचा एक चिमुरड्यावर एकटं तुरुंगात राहण्याची वेळ आलीय.

Aug 18, 2015, 03:31 PM IST

नवी मुंबईत ४ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या

नवी मुंबईत ४ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या

Jul 18, 2015, 10:59 PM IST