व्हिडिओ: हा चिमुरडा साहित्याचा मोठा फॅन...

पुस्तकं वाचल्यानं अनेक मोठ्यांना झोप येते, पण इथं एक चिमुरडा पुस्तक बंद झाल्यावर रडायला लागतो.

Updated: Sep 3, 2015, 10:20 AM IST
व्हिडिओ: हा चिमुरडा साहित्याचा मोठा फॅन...  title=

मुंबई: पुस्तकं वाचल्यानं अनेक मोठ्यांना झोप येते, पण इथं एक चिमुरडा पुस्तक बंद झाल्यावर रडायला लागतो.

ते कोणतं पुस्तक आहे याला महत्त्व नाही, पण हा चिमुरडा त्याची आई पुस्तक वाचून चित्र दाखवते, समजावेत तोपर्यंत शांत असतो... पुस्तक बंद करताच रडायला लागतो. सध्या हा व्हिडिओ यू ट्यूूबवर लाखो लोकांनी पाहिलाय..

हा व्हिडिओ आपल्याला काय सांगतो... 
 
पाहा हा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.