चिमुरडा

आश्चर्य! 9 वर्षीय मुलानं मगरीच्या तोंडातून स्वत:ला सोडवलं

अमेरिकेत नऊ वर्षाच्या एका शूर मुलानं नऊ फुट मगरीसोबत लढा दिला आणि स्वत:ला मगरीच्या तोंडातून मुक्त केलं. 

Aug 11, 2014, 02:49 PM IST

१२ वर्षांच्या मुलाचा हवनकुंडात टाकले, दिला बळी

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात एका चिमुड्याची बळी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंत्र-मंत्र करण्याचा नादात एका तांत्रिक हैवान बनला. त्याने मुलांचे तुकडे करून हवनकुंडात टाकले. तांत्रिक अघोर वैष्णव साधना पीठाचे उपेंद्राचार्य उर्फ उपेंद्र तिवारी आणि त्याच्या काही शिष्यांना अटक करण्यात आली आहे.

Jun 30, 2014, 06:11 PM IST