सलमाननं शेअर केला चिमुरड्याच्या गाण्याचा व्हिडिओ

अभिनेता सलमान खाननं नुकताच एका चिमुकल्याचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईट ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये हा चिमुरडा गाणं गाताना दिसतोय. 

Updated: Jan 12, 2017, 10:43 AM IST
सलमाननं शेअर केला चिमुरड्याच्या गाण्याचा व्हिडिओ  title=

मुंबई : अभिनेता सलमान खाननं नुकताच एका चिमुकल्याचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईट ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये हा चिमुरडा गाणं गाताना दिसतोय. 

27 डिसेंबर रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं लॉन्च झालेल्या BeingInTouch या अॅपद्वारे त्यानं हा व्हिडिओ शेअर केलाय. 

हा मुलगा कुठल्या भाषेत गाणं गातोय ते सांगणं कठिण असलं तरी तुम्हाला या चिमुरड्याची गाण्याची स्टाईल मात्र आवडेल.