ग्रेग चॅपेल... हिरो की व्हिलन?
ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि कॅप्टन ग्रेग चॅपल हे कांगारुंसाठी जरी हिरो ठरले असले तरी भारतीय क्रिकेटविश्वात त्यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीची छाप सोडणारे ग्रेग चॅपल हे भारतीय क्रिकेटसाठी मात्र घातक ठरले.
May 3, 2015, 09:41 PM IST'द्रविडला हटवण्याविषयी सचिनचे दावे खोटे' - चॅपेल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा दावा खोटा असल्याचं भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी म्हटलं आहे. राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याचा आपण विचारही केला नव्हता, असेही चॅपेल यांनी स्पष्ट केले आहे.
Nov 4, 2014, 08:27 PM ISTभारतीय संस्कृतीवर चॅपेल बरळले
क्रिकेट प्रशिक्षक ग्रेग चॅपेल पुन्हा एकदा बरळले आहेत. चॅपेल गुरूने भारतीय संस्कृतीवर बोट ठेवले आहे. भारतीय संस्कृतीमुळे क्रिकेटमध्ये नवीन नेतृत्व भारतात तयार होत नाही, असा भन्नाट शोध लावला आहे. ग्रेग चॅपेलच्या या विधानावरून जोरदार टीका होत आहे.
Mar 8, 2012, 12:00 AM ISTग्रेग चॅपेल मॅड आहेत- सौरव गांगुली
सौरव गांगुली आणि एकेकाळचे भारतीय कोच ग्रेग चॅपेल यांच्यातला वाद सर्वश्रृत आहे. आता सौरवने ग्रेग चॅपेल मॅड आहेत असं विधान करुन तो आणखीन चिघळवला आहे. ग्रेग निवड समिती सदस्य तसंच ऑस्ट्रेलियन सेंटर ऑफ एक्सिलन्स अकाडमीचा मुख्य होता पण तिथूनही त्याला बाहेर हाकलवण्यात आल्याचं सौरव म्हणाला.
Dec 19, 2011, 03:50 PM IST