मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ची लोकसभा निवडणूक
भारतीय जनता पक्षाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
Jun 9, 2013, 02:22 PM ISTगोव्यातून सहा सट्टेबाज अटक, आता शोध `व्हिक्टर`चा!
आयपीएल फ़िक्सिंग प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली आणि मुंबई पोलीस विक्टर नावाच्या एका हॉटेल मालकाच्या शोधात आहेत.
May 27, 2013, 05:44 PM ISTगोव्यात डिझेलपेक्षा पेट्रोल स्वस्त
देशात पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त हे ऐकूण हैराण झालात ना. मात्र, ही गोष्ट खरी आहे. गोव्यात डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त मिळत आहे.
May 12, 2013, 01:40 PM ISTखबरदार, गोव्यात दारू पिण्यावर बंदी
गोवा सरकारने बीचवर दारू पिण्यास बंदी घातली आहे. गोवा बीचवर महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी गोवा सरकारकडून हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.
Apr 24, 2013, 05:22 PM ISTपर्यटकांनो गोव्यात नवा प्रवेशकर लागू होणार....
गोव्यात आता जर तुम्ही पर्यटनासाठी जात असाल तर तुमच्या खिशाला काहीसा भार सहन करावा लागणार आहे.
Jan 31, 2013, 02:22 PM ISTगोव्यात मराठीसाठी `जिंकू किंवा मरू`
गोव्यात मराठीला राज्यभाषेचा दर्जा देण्यासाठी गोमंतकीय आक्रमक झालेत. मराठी राज्यभाषेचा लढा `जिंकू किंवा मरू` असा निर्धार गोव्यातल्या मराठीजनांनी केला आहे. यासाठी येत्या 29 जानेवारीपासून विधानसभेसमोर धरणं धरण्यात येणार आहे.
Jan 27, 2013, 11:46 PM ISTसात वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार
राज्यासह देशभरात अनेक बलात्काराच्या घटना घडत असताना असाच प्रकार गोव्यामध्ये घडला आहे.
Jan 15, 2013, 12:02 PM ISTतिलारी धरणावरून वाढला गुंता
सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या तिलारी या धरणाचं पाणी गोव्याला देण्यावरुन गुंता निर्माण झाला होता. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि आमदार दिपक केसरकर यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय.
Jan 1, 2013, 08:56 PM ISTनववर्षाच्या पार्टीसाठी गोवा `हाऊसफुल`!
2012 या वर्षाला गुडबाय करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागातासाठी गोवानगरी सज्ज झालीय. गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची रीघ लागलीय. गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊस फुल झालेत.
Dec 30, 2012, 11:39 PM ISTनवीन वर्षाची सुरुवात... चलो गोवा!
आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात पर्यटनाचा मोसम सुरु झालाय. बहुतांशी किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. पर्यटन खात्यानेही विशेष तयारी चालवलीय. पर्यटकांना सवलती देण्यासाठी गोवा क्लब कार्ड तयार करण्यात आलंय.
Dec 15, 2012, 06:50 PM IST‘इफ्फी’ची सांगता... मराठमोळी अंजली ठरली 'सिल्व्हर पिकॉक'
चित्रपटसृष्टीचा महाकुंभ असलेल्या गोव्यातील 43 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सांगता झाली.
Dec 1, 2012, 08:39 AM ISTगोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
गोव्यात आजपासून आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सुरू होतोय. ७० देशातले १६४ सिनेमे पाहाण्याची संधी चित्रपट रसिकांना या महोत्सवात मिळणार आहे.
Nov 20, 2012, 05:06 PM ISTगोव्यात ‘शॅक्स’साठी कडक नियम...
गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या पर्यटन उद्योगाला शिस्त लागावी यासाठी सरकारनं नवं ‘शॅक्स धोरण’ जाहीर केलं. त्यानुसार गोव्याच्या किनारपट्टीवर ३२९ शॅक्सना परवानगी देण्यात आली.
Oct 7, 2012, 01:46 PM ISTगोव्यातील खाण कामाला स्थगिती
गोवा राज्याला ग्रासलेल्या अवैध खाणकामांचं ग्रहण अखेरीस शुक्रवारी संपलं. राज्यातील ९० खाणींचं काम तातडीने स्थगित करून त्यांच्या कच्च्या लोखंडाच्या निर्यातीलाही लगाम घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
Oct 6, 2012, 05:16 PM IST`गृह आधार योजने`ची गोवेकरांना छाया!
ज्या कुटुंबांच वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतल्या महिलांना प्रत्येक महिन्याला हजार रुपयांचं अनुदान गोवा सरकारकडून देण्यात येणार आहे.
Oct 3, 2012, 11:51 AM IST