गुजरात

Biparjoy: दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींग्जमध्ये करा 'हा' बदल

Cyclone Biparjoy:'सायक्लोन बिपरजॉय' दरम्यान गुजरातमध्ये 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे. ही इंट्रा सर्कल रोमिंग सेवा काय आहे? आणि वादळाच्या काळात वापरकर्ते त्याचा कसा फायदा घेऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.

Jun 15, 2023, 07:24 PM IST

रेल्वेच्या सुरुवातीला आणि शेवटीच का असतात General डबे?

Indian Railway : सर्वच उत्पन्नगटातील व्यक्तींना रेल्वेतून मनाजोगा प्रवास करण्याची मुभा मिळते. अगदी आवडीनुसार आसनही निवडण्याची सवलत असते. अशा या रेल्वेबद्दल आपण रंकज माहिती जाणून घेणार आहोत. 

 

Jun 10, 2023, 08:20 AM IST

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर करणाऱ्या अनिल जयसिंघानीला कशी झाली अटक? 72 तासांचा ऑपरेशनचा थरार जाणून घ्या

Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस यांना अनिक्षा नावाच्या एका महिलेने आपण फॅशन डिझायनर असल्याचं सांगितलं होतं. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविरोधात कट रचला आणि धमकी दिल्याची समोर आल्यावर तिला अटक करण्यात आली. पण या घटनेचा मास्टर मॉइंड अनिल जयसिंघानी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

Mar 20, 2023, 04:59 PM IST

PM Modi Gold Statue: पीएम मोदी यांची सोन्याची मूर्ती, वजन आणि किंमत ऐकून व्हाल थक्क

PM Modi Statue: गुजरातमधल्या सूरत शहरातल्या एका सोनाराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चक्क सोन्याची प्रतिमा बनवली आहे. 

Jan 30, 2023, 01:53 PM IST

Gujarat Election 2022 Results: निवडणुकीचा निकाल आणि इंटरनेटवर मिम्स, हसून हसून पोट दुखेल!

निवडणुकीच्या निकालावरून इंटरनेटवरही मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

Dec 8, 2022, 03:57 PM IST

Election Result 2022: गुजरातमध्ये BJP ने काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला, हिमाचलची 37 वर्षे जुनी प्रथा कायम

Gujarat, Himachal Election Result 2022: गुजरातमधील 182 जागांपैकी भाजप 153 जागांवर पुढे आहे आणि दोन जागा जिंकल्या आहेत. हिमाचलमध्ये 68 पैकी 39 जागांवर आघाडी घेऊन काँग्रेस निर्णायक बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे.

Dec 8, 2022, 03:23 PM IST

Gujarat Election Results : भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं

Gujarat Election : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे. 

Dec 8, 2022, 12:38 PM IST

Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद!

Morbi Election Result: मच्छू नदीवर बांधलेला पूल ऑक्टोबर महिन्यात तुटला. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले. 

Dec 8, 2022, 12:37 PM IST

Assembly Election Results : सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?

Counting of postal ballots : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील मतमोजणीसाठी निवडणूकीचा  (Gujarat and Himachal Pradesh Assembly Election Results) आज निकाल जाहिर होणार आहे.

Dec 8, 2022, 10:30 AM IST

Election Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर

Petrol and Diesel Price Today in India:  आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

Dec 8, 2022, 09:28 AM IST

Gujrat Assembly Election 2022 : मतदान सुरु असतानाच धक्कादायक प्रकार समोर

gujrat elections 2022: सध्या गुजरात विधानसभा (gujrat vidhansabha) निवडणूकांना जोर आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणाला (gujrat elections 2022) उधाण आलं आहे.

Dec 1, 2022, 04:18 PM IST

Mahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य

महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.

Nov 30, 2022, 06:48 PM IST

गुजरात पूल दुर्घटनेत पोल-खोल, न्यायालयात आणखी एक धक्कादायक खुलासा

Gujarat Morbi Bridge Collapse : आज न्यायालयात सुनावणीदरम्यान आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Nov 2, 2022, 10:37 PM IST

Morbi Latest Update: गुजरात पूल दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; महिला, मुलाबाळांचा करुण अंत

Morbi Latest Update: पुलावर मोठी गर्दी झाल्यामुळे पूल कोसळला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, गुजरात सरकारने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. 

Oct 31, 2022, 07:29 AM IST