गुजरात

7000 कोटींची FD, भारतातील सर्वात श्रीमंत गाव, रुपयामध्ये नाही तर डॉलरमध्ये पैसा कमावतात; यांचा व्यवसाय काय?

Richest Village Madhapar:  जगातील सर्वात श्रीमंत गाव आपल्या भारतात आहे. या गावात तब्बल 17 बँका असून, या बँकांमध्ये ग्रामस्थांची तब्बल 7 हजार कोटींची FD आहे. 

Nov 25, 2024, 07:09 PM IST

अल्पवयीन मुलीला हॉटेल रुममध्ये नेलं आणि... गुजरातमधील व्यक्तीचा मुंबईत संशयास्पद मृत्यू, 'त्या' औषधांनी वाढवला गुंता

Mumbai News : मुलगी सांगत हॉटेलवर नेलं... मुंबईत अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; शेवटी केलेल्या कृत्त्यानं पोलिसही चक्रावले 

 

Nov 5, 2024, 08:11 AM IST

Live Location : भारताला दोन्ही बाजुंनी चक्रीवादळाचा वेढा; 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Cyclone Asna : रेड अलर्ट...! आहात तिथंच थांबा किंवा सुरक्षित ठिकाणी जा. हवामान विभागानं दिलाय इशारा. हे वादळ कुठे पोहोचलंय? पाहा लाईव्ह लोकेशन 

 

Aug 31, 2024, 09:34 AM IST

देशातील 'हे' एकमेव शहर जिथे आहे मांसाहार बंदी; कोणी साधं अंडंही खात नाही

मांसाहाराचा शरीरावर नकारात्मक परिणाम होत असल्याचं म्हटलं जातं. खासकरुन मुलांवर या सगळ्याचा परिणाम होत असल्याचं म्हटलं जातं. भारतातील असं एक शहर आहे जेथे मांसाहारावर बंदी केली आहे. 

Jul 16, 2024, 01:07 PM IST

'ही बेरोजगारीची महामारी...' नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले...

Rahul Gandhi on Gujrat viral video : देशातून नोकऱ्यांचा किंबहुना बेरोजगारीचा प्रश्न आता मागे सरतोय असं कितीही म्हटलं तरीही वास्तवमात्र वेगळंच आहे हे सातत्यानं समोर येतंय. 

 

Jul 12, 2024, 09:08 AM IST

जागा 5, उमेदवार हजारो, खासगी कंपनीच्या मुलाखतीत चेंगराचेंगरी... धडकी भरवणारा Video

Viral Video : परदेशी कंपन्यांची गुंतवणूक, लाखोंचा रोजगार अशा कितीही वल्गना केल्या तरी प्रत्यक्षात देशात बेराजगारांची संख्या लक्षणीय आहे. याचं धडधडीत उदाहरण गुजरातमध्ये पाहायला मिळालंय. एका खासगी कंपनीत पाच जागांसाठी हजारो तरुणांनी गर्दी केली होती.

 

Jul 11, 2024, 06:53 PM IST

Lok Sabha Election Results 2024 : निकालाआधीच उघडलं भाजपचं खातं; 'या' राज्यात बिनविरोध विजय

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, देशात सत्ता कोणाची असणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 

 

Jun 4, 2024, 07:46 AM IST

Gujarat News : टीप मिळताच सूत्र हलली... गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर

Gujarat News : गेल्या काही काळापासून देशाच ड्रग्ज तस्करी आणि तत्सम घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. 

 

Feb 28, 2024, 09:18 AM IST

भाविकांना कधीपासून घेता येणार 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन? समुद्रात 300 फुट खोल राेमांचक प्रवास

 India First Submarine Tourism : 5 हजार वर्षांपूर्वी  श्री कृष्णाची द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती. समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीचे दर्शन आता भक्तांना घेता येणार आहे. 

Feb 25, 2024, 05:04 PM IST

देशात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

earthquake news : शुक्रवारी सकाळी देशातील तीन राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

Dec 8, 2023, 09:37 AM IST

अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी; महाल पाहून डोळे विस्फारतील

Mukesh Ambani antilia home : भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात अंबानींच्या श्रीमंतीचा दाखला देण्यात येतो. असे हे मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या आलिशान घरामुळंही कायमच चर्चेत असतं. 

 

Oct 17, 2023, 11:51 AM IST

चांद्रयान 3 मोहीम अखेर संपली? चंद्रावर दिवस पण अद्यापही विक्रम लँडरला जाग येईना

20 सप्टेंबर 2023 ला शिवशक्ती पॉईंटवर सूर्योदय झाला आहे. 22 सप्टेंबरला इस्रोने संदेश पाठवला होता. पण अद्यापही चांद्रयान 3 कडून काहीच उत्तर आलेलं नाही. आतापर्यंत करण्यात आलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 

 

Sep 25, 2023, 03:21 PM IST

Chandrayaan 3 ला जाग कधी येणार? ISRO चा आश्चर्यकारक खुलासा, म्हणाले 'आता फक्त 13 दिवसात...'

चांद्रयान 3 च्या लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा एकदा सक्रीय कधी होणार यासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. इस्रोकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असूनही, अद्याप उत्तर मिळालेलं नाही. 

 

Sep 23, 2023, 08:22 PM IST

Sleep Mode वर गेलेल्या चांद्रयान 3 ला पुन्हा जाग येणार की नाही? ISRO चा मोठा खुलासा

चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज जागे होणार नाहीत. इस्रोच्या अहमदाबाद येथील Space Application Center चे संचालक निलेश देसाई यांनी ही माहिती दिली आहे. 

 

Sep 22, 2023, 05:21 PM IST

5 वी पास पोराने पोलिसांना फोडला घाम, घोटाळा पाहून बोबडी वळली; केंद्र सरकारला लिहिणार पत्र

सूरत पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिलं जाणार आहे. 

 

Sep 12, 2023, 12:19 PM IST