Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद!
Morbi Election Result: मच्छू नदीवर बांधलेला पूल ऑक्टोबर महिन्यात तुटला. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले.
Dec 8, 2022, 12:37 PM ISTAssembly Election Results : सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?
Counting of postal ballots : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील मतमोजणीसाठी निवडणूकीचा (Gujarat and Himachal Pradesh Assembly Election Results) आज निकाल जाहिर होणार आहे.
Dec 8, 2022, 10:30 AM ISTElection Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर
Petrol and Diesel Price Today in India: आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 8, 2022, 09:28 AM ISTGujrat Assembly Election 2022 : मतदान सुरु असतानाच धक्कादायक प्रकार समोर
gujrat elections 2022: सध्या गुजरात विधानसभा (gujrat vidhansabha) निवडणूकांना जोर आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणाला (gujrat elections 2022) उधाण आलं आहे.
Dec 1, 2022, 04:18 PM ISTMahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य
महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.
Nov 30, 2022, 06:48 PM ISTगुजरात पूल दुर्घटनेत पोल-खोल, न्यायालयात आणखी एक धक्कादायक खुलासा
Gujarat Morbi Bridge Collapse : आज न्यायालयात सुनावणीदरम्यान आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
Nov 2, 2022, 10:37 PM ISTMorbi Latest Update: गुजरात पूल दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; महिला, मुलाबाळांचा करुण अंत
Morbi Latest Update: पुलावर मोठी गर्दी झाल्यामुळे पूल कोसळला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, गुजरात सरकारने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
Oct 31, 2022, 07:29 AM ISTAmbulance ला रस्ता मोकळा करुन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा, पाहा Video
पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर, पंतप्रधानांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ
Sep 30, 2022, 03:47 PM ISTकोरोना रिटर्न : तामिळनाडूत Lockdown वाढवला, या राज्यतही नाइट कर्फ्यू
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन (Lockdown) आणि (Night Curfew) नाईट कर्फ्यू सारखी कठोर पावले उचलावी लागली आहेत.
Mar 1, 2021, 10:37 AM ISTCoronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश
देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.
Feb 23, 2021, 08:04 PM ISTसूरत : डम्परने 22 जणांना चिरडले, 15 जणांचा मृत्यू
गुजरातमधील (Gujarat) सूरत (Surat) येथे सोमवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. डम्परने एका मुलासह 22 जणांना चिरडले. (Surat Dumper Accident)
Jan 19, 2021, 08:21 AM IST‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी गुजरात - मध्य प्रदेशातील कोंबड्यांबर बंदी
देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा ( bird flu) धोका पसरला आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) हा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलायला सुरूवात केली आहे.
Jan 8, 2021, 08:51 PM ISTचिमुकल्याची एक्झिट चटका लावून गेली, मात्र ५ जणांना दिले जीवदान
सगळ्यांना चटका लावून तो गेला, तेव्हा त्याचं वय होतं अवघं अडीच वर्ष. पण जाताना तो पाच मुलांना जीवदान देऊन गेला.
Dec 17, 2020, 10:07 PM ISTमास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या - उच्च न्यायालय
देशभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे.
Dec 2, 2020, 03:17 PM ISTराजकोट कोविड सेंटरच्या आयसीयूत आग, पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू
राजकोट (Rajkot) येथील शिवानंद कोविड सेंटरमधील ( Shivanand COVID Hospital) अतिदक्षता विभागात रात्री आग लागली.
Nov 27, 2020, 08:20 AM IST