Gujarat Election 2022 Results: आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या (Gujarat and Himachal Pradesh) विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीतील कलांनुसार गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असून गुजरातमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये काटे की टक्कर सुरु आहे. काँग्रेस सध्या आघाडीवर असून हेच कल कायम राहिल्यास हिमाचल प्रदेशमधील सत्तांतराची परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली असताना निवडणुकीच्या निकालावरून इंटरनेटवरही मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
इंटरनेटवर मिम्स, आपली मतं, मोठं मोठे लेख लिहून जो तो व्यक्त होत होता. त्यानंतर आज तर लोकांनी कहर केला असून इंटरनेटवरच निवडणुकीता निकाल लावून टाकला आहे. काय ते मिम्स, काय तो इंटरनेटवर नुसता धुराळा.
Aam Admi Party today #MCDResults and tomorrow #GujaratElectionResult #MCDElectionResult2022 #GujaratAssemblyPolls #MCDPollsCounting #MCDElections pic.twitter.com/8TooLQKpr3
— Hamrish (@Hamrish_) December 7, 2022
AAP members watching #GujaratElectionResults pic.twitter.com/dXDEj1q2TC
— Mridul Pal (@themridulpal) December 8, 2022
#GujaratElections#GujaratElectionResults
BJP to other's party : pic.twitter.com/ABDisjZh2y— J (@EHuman0) December 8, 2022
Resort owners after reading exit poll results in Himachal Pradesh. pic.twitter.com/xZCX1KkUwy
— Pavneet Singh Chadha (@pub_neat) December 5, 2022