क्रेडिट कार्ड

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशननं घेतला आहे.

Jan 8, 2017, 06:15 PM IST

एक हजाराच्या डेबिट कार्ड व्यवहारावर लागणार अडीच रुपये सर्व्हिस चार्ज

कॅशलेस व्यवहार म्हणजेच डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकार आग्रही असतानाच डेबिट कार्डनं व्यवहार करण्यावर सर्व्हिस चार्ज लावायचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 3, 2017, 05:04 PM IST

गरिबांसाठी खूशखबर ! स्टेट बँक आणणार क्रेडिट कार्ड

नोटबंदीनंतर रोख रक्कमेच्या समस्येपासून दिलासा मिळावा आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून एसबीआय लवकरच गरीबांसाठी २५००० रुपयांपर्यंत लिमिट असलेला क्रेडिट कार्ड सेवा देणार आहे.

Dec 12, 2016, 04:08 PM IST

दिल्ली होणार कॅशलेस

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.  

Dec 7, 2016, 02:00 PM IST

सावधान! क्रेडिट कार्डचा वापर करतांना या ७ गोष्टी लक्षात ठेवा

आज अनेक लोकांकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डचा वापर अनेक लोक सहज करतात. पण जर दक्षतापूर्वक याचा वापर न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करतांना ७ गोष्टी लक्षात ठेवा.

Jul 25, 2016, 05:51 PM IST

डेबिट, क्रेडिट कार्डचा गैरवापर कऱणाऱ्या दहा जणांना अटक

तुम्ही जर हॉटेलमध्ये बिल भरताना कार्ड पेमेंट करत असाल तर सावधानता बाळगा. स्किमर यंत्रणेद्वारे तुमच्या कार्डचा डेटा चोरुन तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले जाऊ शकतात. अशाच प्रकारे एका टोळीला ठाण्यात अटक करण्यात आलीय. या टोळीत सात वेटर्सचा समावेश आहे. 

Dec 20, 2015, 04:30 PM IST

क्रेडिट कार्डमुळे होणारे हे ५ नुकसान बँक सांगत नाही...

नेहमी अंस पाहिलं जातं की, आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेणं कधी कधी आपल्या बजेट बाहेर असू शकतं. अशावेळी आपल्या हाताशी क्रेडिट कार्ड असेल तर ती विकत घेतो आणि ग्रेस पिरेड आधीच रक्कम भरली तर व्याजाचं नुकसान होत नाही.

Sep 6, 2015, 01:53 PM IST

सावधान! बँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा

मुंबईतल्या आगरीपाडा भागात एका महिलेची बँकेच्या नावे फसवणूक झालीय. तब्बल 1 लाख 37 हजारांचा गंडा घालण्यात आलाय. अशाप्रकारे शेकडो जणांना फसवलं असण्याची शकयता आहे. 

Jul 8, 2015, 10:10 PM IST

क्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!

'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे. 

Jun 23, 2015, 04:13 PM IST

सावधान! आलाय क्रेडिट, डेबिट कार्ड हॅक करणारा व्हायरस

भारतीय सायबर जगतात सध्या एका भयंकर व्हायरसनं एन्ट्री घेतलीय. हा व्हायरस तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती चोरतो.

Sep 4, 2014, 09:42 AM IST

तुमचा चेहरा हेच तुमचं क्रेडिट कार्ड!

ब्रिटनचे नागरिक लवकरच आपल्या चेह-याचा वापर करुन खरेदी करु शकतील अर्थात खरेदी साठी त्यांना पैसे किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज लागणार नाही.

Aug 11, 2013, 03:34 PM IST